• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 29, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Maharashtra Rains Update : राज्यभरात मुसळधार पावसामुळे २४ तासांत ४ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा ९९ वर

Our Media by Our Media
July 15, 2022
in Featured, फिचर्ड, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
89 2
0
Rain
33
SHARES
653
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Maharashtra Rains : महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू झाला असून 181 जनावरं दगावली आहेत. आतापर्यंत 7963 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.

राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. राज्याच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसात आतापर्यंत 99 जणांचा बळी गेला आहे तर 181 जनावरं दगावली आहेत. तर आजवर 7 हजार 963 नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे.

आज पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतही पावसाने विश्रांती घेतली आहे, त्यामुळे लोकल वाहतूक आणि रस्ते मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे.

तिकडे गुजरातमध्येही पावसाने विश्रांती घेतल्याने पूर ओसरला आहे. परिणामी मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पाणी कमी झालं आहे. त्यामुळे या मार्गावर बंद असलेली वाहतूक पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

खबरदारी म्हणून विविध जिल्ह्यात NDRF आणि SDRF ची पथकं तैनात

राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात आहे. पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे NDRF आणि SDRF च्या तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये या आधीच तैनात केल्या आहेत. राज्यात विविध जिल्ह्यात एकूण 14 एनडीआरएफ आणि 6 एसडीआरएफ पथकं तैनात आहेत.

जिल्ह्याचे नाव NDRF/SDRF
मुंबई (कांजुरमार्ग 1, घाटकोपर 1) 2 एनडीआरएफ पथकं
पालघर 1 एनडीआरएफ पथक
रायगड- महाड 2 एनडीआरएफ पथकं
ठाणे 2 एनडीआरएफ पथकं
रत्नागिरी-चिपळूण 2 एनडीआरएफ पथकं
कोल्हापूर 2 एनडीआरएफ पथकं
सातारा 1 एनडीआरएफ पथक
सिंधुदुर्ग 1 एनडीआरएफ पथक
गडचिरोली 1 एनडीआरएफ पथक
एकूण 14 एनडीआरएफ पथकं तैनात

नांदेड 1 एसडीआरएफ पथक
गडचिरोली 2 एसडीआरएफ पथकं
नाशिक 1 एसडीआरएफ पथक
भंडारा 1 एसडीआरएफ पथक
नागपूर 1 एसडीआरएफ पथक
एकूण 6 एसडीआरएफ पथकं तैनात

Tags: deathMaharashtra RainsMumbaiRed Alert
Previous Post

कारंजा रमजापूर येथे बचाव, वैद्यकीय पथक सज्ज; रुग्ण,वैद्यकीय पथक, यात्रेकरुंची बोटीद्वारे सुखरुप ने-आण

Next Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना; 22 जुलैपर्यंत अर्ज मागविले

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
Lokshahir Annabhau Sathe

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना; 22 जुलैपर्यंत अर्ज मागविले

Sushmita Sen

Lalit Modi, Sushmita Sen : सुष्मिता सेन-ललित मोदींच्या रिलेशनशिपवर नेटकऱ्यांच्या धमाल मीम्स! ट्विटरवर फोटो व्हायरल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.