• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

प्राणीजन्य रोगांबाबत लोकांनी सजग राहणे ही काळाची गरज – डॉ धनंजय दिघे

Our Media by Our Media
July 7, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, शिक्षण
Reading Time: 1 min read
81 1
0
प्राणीजन्य रोगांबाबत लोकांनी सजग राहणे ही काळाची गरज – डॉ धनंजय दिघे
21
SHARES
583
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.7 :- निसर्गात मानवाचे अस्तित्व पशुपक्षी आणि वनस्पती यांच्या सहचर्यातून उभे राहिले आहे. म्हणून परस्परांच्या एकमेकांच्या सहवासात नांदताना आरोग्यावर परिणाम होतो. जवळपास 70 टक्के रोग हे प्राण्यांपासून माणसांना होत असल्याने अशा प्राणीजन्य रोगांवर प्रतिबंधक उपाययोजना करणे काळाची गरज असल्याचे मत सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे यांनी व्यक्त केले.

स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला येथे जागतिक प्राणीजन्यरोग दिनाच्या निमित्ताने आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. “प्राण्यांपासून माणसांना होणारे रोग” या विषयावरील परिसंवादात सूक्ष्मजीवशास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सहाय्यक प्राध्यापक डॉ. पूजाश्री शर्मा यांनी “प्राण्यांपासून माणसांना होणारे रोग” या विषयावर तर सूक्ष्मजीवशात्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सहाय्यक प्राध्यापक डॉ. नाजणीन मालक यांनी “प्रतिजैवकांचा प्रतिकार : मानवी आणि प्राण्यांच्या आरोग्यास जोड” या विषयावर संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांना प्रमुख वक्ते म्हणून विस्तृत असे मार्गदर्शन केले. परिसंवादाचे प्रास्ताविक पशुविकृती शास्त्र, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थाचे विभाग प्रमुख डॉ. रणजीत इंगोले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. भुपेश कामडी यांनी केले तर डॉ. महेश इंगवले यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्याकरिता संस्थेचे अधिकारी डॉ. सुनील वाघमारे, डॉ. किशोर पजई, डॉ. रत्नाकर राऊळकर यांनी विशेष परिश्रम घेतले

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

 

Previous Post

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ कृषितंत्रज्ञानाच्या सहाय्याने देशाला समृद्धीकडे नेऊ- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मिळालेल्या ज्ञानाचा वापर समाजाच्या विकासासाठी करा- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Next Post

Big News : Raj Babbar : राज बब्बरयांना एमएलएन्यायालयाने सुनावली २ वर्षांची शिक्षा आणि दंड

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
Raj Bbbar

Big News : Raj Babbar : राज बब्बरयांना एमएलएन्यायालयाने सुनावली २ वर्षांची शिक्षा आणि दंड

nima arora

जि.प. व प.स.निवडणुक; दि.16 रोजी उपसभापती निवड: पिठासीन अधिकाऱ्यांची नियुक्‍ती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.