• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Breaking News : एकनाथ शिंदे नवे मुख्‍यमंत्री : देवेंद्र फडणवीस यांची घाेषणा

Our Media by Our Media
June 30, 2022
in Featured, फिचर्ड, महाराष्ट्र, राजकारण
Reading Time: 1 min read
123 2
0
Breaking News : एकनाथ शिंदे नवे मुख्‍यमंत्री : देवेंद्र फडणवीस यांची घाेषणा
18
SHARES
896
VIEWS
FBWhatsappTelegram

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्‍यमंत्री हाेतील, अशी घाेषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत केली. मी या सरकारच्‍या बाहेर राहीन, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

यावेळी फडणवीस म्‍हणाले की, भाजप शिवसेना युतीचे सरकार बनेल, अशी घाेषणा २०१९ च्‍या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान माेदींनी केली होती. मात्र हिंदुत्वाचा विरोध केला अशा काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केली आणि भाजपला बाहेर ठेवले. त्यावेळी जनमताचा अवमान केला.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

महाविकास आघाडी सरकारने पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना विरोध केला. त्यातच प्रचंड भ्रष्टाचार पाहायला मिळाला. यासरकारमधील दोन मंत्री मनी लॉड्रींग प्रकरणात जेल मध्ये गेले. दाऊदची संबंधित मालमत्ता खरेदी केली त्या मंत्र्याला अटक व्हावी लागली. ज्यांच्याशी लढलो त्यांच्याशी कसे बसयाचे, कशी कुचंबणा शिवसेना आमदारांची झाली होती. राज्यपालांचे पत्र आल्यानंतर कॅबिनेट घेता येत नाही. काल घेतलेल्या निर्णयावर फेरविचार करावा लागेल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

आज रात्री साडेसात वाजता केवळ एकनाथ शिंदे यांचा मुख्‍यमंत्री म्‍हणून शपथविधी हाेईल. यानंतर चर्चा करुन मंत्रीमंडळाचा विस्‍तार केला जाईल, असेही फडणवीस म्‍हणाले.

हिंदुत्‍वाचा विचार पुढे नेणार : एकनाथ शिंदे

भाजपचे संख्‍याबळ सर्वाधिक असल्‍याने ते मुख्‍यमंत्रीपद स्‍वत:कडे ठेवले असते. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्‍या शिवसैनिकाला मुख्‍यमंत्रीपद देण्‍याचा त्‍यांनी मनाचा माेठेपणा देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला. भाजपने घेतलेल्‍या निर्णयाबद्‍दल मी पंतप्रधान नरेंद्र माेदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानताे. शिवसेना आणि भाजपचे सरकार हिंदुत्‍वाचा विचार पुढे नेईल, असे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

अडीच वर्षांपूर्वी काय घडलं हे आपल्‍या सर्वांना माहिती आहे. ती एक वैचारिक तडजाेड हाेती. आमची भाजपबराेबर नैसर्गिक युती हाेती. त्‍यामुळे आम्‍ही पुन्‍हा भाजपबराेबर युती करण्‍याचा निर्णय घेतला. कारण महाविकास आघाडी सरकारमध्‍ये काेणतीही काम करता येत नव्‍हते, असेही शिंदे म्‍हणाले.

Previous Post

Breaking News : मुहूर्त ठरला; देवेंद्र फडणवीस आज ७ वाजता घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, एकनाथ शिंदे होणार उपमुख्यमंत्री

Next Post

शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक सोमवारी आढावा सभा

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
nima arora

शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक सोमवारी आढावा सभा

pandit din dayal

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा: दि.८ जुलै रोजी; २२७ पदांच्या भरतीचे नियोजन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.