• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ५०० अंकांनी कोसळला, निफ्टीतील तेजीला ब्रेक

Our Media by Our Media
June 22, 2022
in Featured, फिचर्ड, राज्य
Reading Time: 1 min read
82 1
0
Stock Market
12
SHARES
591
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आणि नफेखोरांनी पु्न्हा एकदा नफावसुलीला प्राधान्य दिल्याने आज बुधवारी २२ जून २०२२ रोजी शेअर बाजारात घसरण झाली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ५०० अंकांनी कोसळला. निफ्टीत १८० अंकांची घसरण झाली.

मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर प्रत्येक दोन शेअरमध्ये घसरण झाली तर दोन शेअर वधारले. १३ शेअरने ५२ आठवड्यातील नीचांकी पातळी गाठली. ब्लुचिपमधील २३ शेअर घसरले आहेत. ज्यात बँका, आयटी, ऑटो, ऊर्जा आणि वित्त संस्थांच्या शेअरचा समावेश आहे. महिंद्रा, इंड्सइंड बँक, टायटन, मारुती, एसबीआय, विप्रो, टेक महिंद्रा, एचयूएल, नेस्ले, टीसीएस, एचडीएफसी बँक, एल अँड टी, इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक या शेअरमध्ये घसरण झाली आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

डॉ. रेड्डी लॅब, पॉवरग्रीड, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह या शेअरमध्ये वाढ झाली. निफ्टी मंचावर सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली. निफ्टीवर ओएनजीसी, आयडीएफसी बँक, पीएनबी बँक, वेदांता लिमिटेड, आरबीएल बँक, येस बँक या शेअरमध्ये घसरण झाली.

Tags: Sensexstock market
Previous Post

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल संस्थांना अनुदान; 31 जुलैपर्यंत प्रस्ताव मागविले

Next Post

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राजीनामा देणार नाहीत; राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
Uddhav Thackeray

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राजीनामा देणार नाहीत; राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली

ITI

आयटीआय प्रवेश अर्ज निश्चिती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.