• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ईद मिलन आणि मस्जिद परिचय कार्यक्रम हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे – उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे

Our Media by Our Media
May 26, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
115 1
0
ईद मिलन आणि मस्जिद परिचय कार्यक्रम हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे – उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे
21
SHARES
832
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (देवानंद खिरकर)- समस्त मुस्लीम समाज अकोटच्या वतीने स्थानिक जामा मशिदीत ईद मिलन व मस्जिद परिचय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वात मोठा धर्म हा  मानवतेचा धर्म आहे. मानवजात हे फक्त एका पालकाचे अपत्य आहे. सर्व धर्म, बंधुता आणि मानवतेचा आदर करा असे कुराणात सांगितले आहे. तसेच प्रत्येक धर्मात मानवतेला प्राधान्य दिले आहे. ज्याप्रमाणे एका बागेत अनेक प्रकारची फुले एकत्र राहतात, त्याचप्रमाणे आपल्या देशात विविध धर्माचे लोक एकत्र राहतात. सर्वांनी मिळून बागेचे रक्षण करायचे आहे, त्यासाठी एकत्र राहायचे आहे. हा संदेश देत मस्जिद परिचयाचा कार्यक्रम समाज आणि देशवासीयां साठी आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते, प्रमुख पाहुणे म्हणून अकोट शहर पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे व गामीन पोलीस ठाण्याचे एपीआय पंचबुद्धे उपस्थित होते.

अॅड अफझल गाझी यांनी मशीद म्हणजे काय, नमाज, नमाज कशी करावी आणि मशिदीशी संबंधित इतर गोष्टींची माहिती दिली. ईशतेयाक ऊल्ला खान यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पवित्र कुरान मध्ये सहा हजार सहाशे सहासष्ट श्लोक आहेत. या पैकीं फक्त एकशे सहा श्लोक मुस्लिमांन सठी आहेत बाकीच्या श्लोकांमध्ये सर्व धर्माचे लोकाचा उल्लेख आहे. म्हणूनच कुराण तुमचे पण आहे. मस्जीद तुमची पण आहे बरं, आम्ही तुमचे अपराधी आहोत. तुम्हाला इथे बोलवायला आम्हाला उशीर झाला. म्हणून, आम्ही तुमची माफी मागतो. पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी अनेक शंकांचे निरसन झाले. मी पहिल्यांदाच मशिदीत आलो आहे, इथली व्यवस्था पाहून मी थक्क झालो आहे. असे कार्यक्रम काळाची गरज आहे, असे सांगितले. कार्यक्रमाला हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वानी परिश्रम घेतले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: AkolaEid MilanMasjidNational Unity - Sub-Divisional Officer
Previous Post

अकोट बाजार समितीत नाफेडची हरभऱ्याची खरेदी बंद! बंद विरोधात शिवसेनेचा एल्गार… खरेदी अभावी अंदाजे सुमारे ५ कोटी ४० लाख रुपयांचा शेतकऱ्यांचा हरभरा पडुन

Next Post

ऑटोरिक्षाधारकांना क्षेत्र परवाना लावण्यास दि.30 पर्यंत मुदत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
ऑटोरिक्षा

ऑटोरिक्षाधारकांना क्षेत्र परवाना लावण्यास दि.30 पर्यंत मुदत

खासगी शाळांमध्ये फी निश्चितीसाठी पहिल्यांदाच नियमावली तयार

महाराष्ट्रातील माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे गणित-विज्ञान कच्चे : नॅशनल ॲचिव्हमेंट सर्व्हे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.