• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

18 दिवसांची ‘रामायण यात्रा’ 21 जूनपासून

adil by adil
May 13, 2022
in Featured, राज्य
Reading Time: 1 min read
122 1
0
ramayana-yatra
19
SHARES
879
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

मुंबई:  कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्याने देशांतर्गत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे केटरिंग आणि टुरिझम महामंडळाने (आयआरसीटीसी) 18 दिवसांची ‘रामायण यात्रा’ आयोजित केली आहे. पहिली ‘भारत गौरव’ वातानुकूलित विशेष रेल्वेगाडी प्रभू रामचंद्रांच्या जीवनकार्याशी संबंधित सर्व प्रमुख ठिकाणांना भेट देईल.

भारत गौरव पर्यटक रेल्वेगाडी 21 जूनला दिल्लीतून 18 दिवसांच्या रामायण यात्रेवर रवाना होईल. या गाडीचा पहिला थांबा प्रभू रामचंद्राचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत असेल. बक्कर, सीतामढी, जनकपूर, वाराणसी, नाशिक आणि पुढे रामेश्‍वरम असा हा मार्ग असेल. सुमारे 8 हजार किलोमीटरचा प्रवास करून ही विशेष रेल्वेगाडी 18 व्या दिवशी दिल्लीत दाखल होईल.

देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘देखो अपना देश’ उपक्रमांतर्गत भारत गौरव टुरिस्ट ट्रेन सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी आयआरसीटीसीने झरूीां आणि ठरूेीरिू पेमेंट गेटवेशी करार केला आहे. पर्यटकांना 3, 6, 9, 12, 18 किंवा 24 महिन्यांच्या हप्त्यांचीही सुविधा मिळेल. हे हप्ते डेबिट/क्रेडिट कार्डद्वारे अदा करता येतील.

Tags: 21st Juneakola newsRamayana Yatra
Previous Post

ब्रेकिंग! पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब सदृष वस्तू आढळल्याने खळबळ

Next Post

वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न; टॅंकरद्वारे 60 कृत्रिम पाणवठ्यांमधून पाणीपुरवठा

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न; टॅंकरद्वारे 60 कृत्रिम पाणवठ्यांमधून पाणीपुरवठा

वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न; टॅंकरद्वारे 60 कृत्रिम पाणवठ्यांमधून पाणीपुरवठा

मान्सुनपूर्व तयारी आढावा : समन्वय, संपर्क आणि सतर्कतेने काम करावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा

मान्सुनपूर्व तयारी आढावा : समन्वय, संपर्क आणि सतर्कतेने काम करावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.