• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

देशाचा प्रजनन दर घटला

adil by adil
May 9, 2022
in Featured, आरोग्य, राष्ट्रीय, संपादकीय
Reading Time: 1 min read
103 1
0
Country-fertility-rate-decreased
26
SHARES
741
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्‍ली :   देशातील प्रजनन दर 2.2 वरून 2.0 वर आला असल्याचे राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण-5 (एनएफएचएस-5) मधून स्पष्ट झाले आहे. ‘एनएफएचएस-4’मध्ये प्रजनन दर 2.2 नोंदविला गेला होता.

देशातील प्रजनन दर प्रतिमहिला अपत्यांच्या संख्येवरून ठरविला जातो. देशातील पाच राज्यांचा दर मात्र 2 पेक्षा जास्त आहे. बिहार (2.98), मेघालय (2.91), उत्तर प्रदेश (2.35), झारखंड (2.26) आणि मणिपूर (2.17) ही ती राज्ये आहेत. देशाच्या 707 जिल्ह्यांमध्ये 6.37 लाख निवडक कुटुंबांचे सर्वेक्षण केंद्रीय आरोय विभागाने केले होते. यात 7 लाख 24 हजार 115 स्त्रियांनी आणि एक लाख 1 हजार 839 पुरुषांनी भाग घेतला. कुटुंब नियोजनाच्या साधनांचा वापर करण्याचे प्रमाण मागील सर्वेक्षणात 54 टक्के होते, ते 67 टक्के झाल्याचे 2020-21 मध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. पाच वर्षांखालील मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण 38 वरून 36 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. ग्रामीण भागात कुपोषणाचे प्रमाण 2019-21 दरम्यान 37 टक्के, तर शहरी भागात 30 टक्के आढळले. पुद्दुचेरीमध्ये कुपोषणाचे प्रमाण सर्वात कमी 20 टक्के, तर मेघालयात सर्वाधिक 47 टक्के आहे. 12 ते 23 महिने वयोगटातील 77 टक्के मुलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मागील सर्वेक्षणात हा आकडा 62 टक्के होता.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

रुग्णालयांतील प्रसूतीचे प्रमाण वाढले

‘एनएफएचएस-5’च्या निष्कर्षांमध्ये रुग्णालयांत प्रसूती होण्याचे प्रमाणही 89 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. आधीच्या सर्वेक्षणात ते 79 टक्के होते. ग्रामीण भागातही 87 टक्के प्रसूती रुग्णालयांत झाल्या. शहरी भागात हे प्रमाण 94 टक्के आहे. आसाम, बिहार, मेघालय, छत्तीसगड, नागालँड, मणिपूर, उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमध्ये रुग्णालयांमधील प्रसूतींचे प्रमाण वाढले आहे.

Tags: Countryfertility-rate
Previous Post

१७ मे ला धरणे आंदोलनाचा मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांचा इशारा

Next Post

पारा जाणार 45 अंशांवर

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Temperature-summer (1)

पारा जाणार 45 अंशांवर

Elon-Musk-Twitter

Tweet : रशियाच्या धमकीनंतर इलाॅन मस्क म्हणाले, "माझा रहस्यमय मृत्यू झाला..."

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.