• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, May 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

झुकेरबर्गची मोठी घोषणा : Whatsapp मध्ये मिळाली मोठी अपडेट; आता ‘हे’ फिचर वापरता येणार

Our Media by Our Media
May 5, 2022
in Featured, आंतराष्ट्रीय, तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
131 1
0
mark_zuckerberg
21
SHARES
943
VIEWS
FBWhatsappTelegram

मेटाचे स्वामित्व असलेले आणि मॅसेजिंग अ‍ॅप असणाऱ्या Whatsapp चे रिअ‍ॅक्शन फिचर्सची टेस्टिंग खूप दिवसांपासून सुरू होती. अखेर हा प्रयोग यशस्वी झालेला आहे. मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी स्वतः फेसबुक पोस्ट करून याची माहिती दिलेली आहे. ते म्हणाले की, “Whatsapp Reactions ची अपडेट आजपासून (५ मे) सुरू करण्यात आलेली आहे.”

Whatsapp मध्ये नवीन अपडेट आल्यामुळे फेसबुक मॅसेंजर आणि इन्स्टाग्राम मॅसेजमध्ये ज्या पद्धतीने इमोजी वापरता येत होते, त्याच इमोजी रिअ‍ॅक्शन Whatsapp मध्येही तुम्हाला वापरता येऊ शकतात, अशी माहिती मार्क झुकेरबर्ग फेसबुक पोस्टच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

बीटा व्हर्जनवर पाहायला मिळाली पहिली झलक

मागील महिन्यात Whatsapp च्या इमोजी रिअ‍ॅक्शनची झलक ही बीटा व्हर्जनवर पाहायला मिळाली होती. इमोजी रिअ‍ॅक्शन फिचरला अ‍ॅन्ड्राॅइडच्या बीटा व्हर्जन २.२२.८.३. वर सर्वात पहिल्यांदा पाहायला मिळाली होती. पण, आता नव्या अपडेटनंतर Whatsapp मध्ये युजर्सना Like, Love, Laugh, Surprised आणि Thanks अशा ६ इमोजी रिअ‍ॅक्शन्स वापरायला मिळणार आहेत. सध्या तरी युजर्सला कस्टमाईज करण्याची सुविधा मिळणार की नाही, यासंदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही.

कोणत्याही मॅसेजवर कशी देणार रिअ‍ॅक्शन?

१) सर्वात पहिले काम तुम्ही तुमचे व्हाॅट्सअप अपडेट करा.
२) त्यानंतर व्हाॅट्सअप उघडून ज्या मॅसेजवर तुम्हाला रिअ‍ॅक्शन द्यायची आहे, तो मॅसेज निवडा.
३) त्यानंतर संबंधित मॅसेजला काही सेकंदांपर्यंत बोटाने दाबून धरा.
४) त्यानतर तुमच्या समोर ६ इमोजी येतील, त्यातील कोणत्याही एकावर टॅप करा.

Tags: WhatsappZuckerberg's
Previous Post

देशद्रोहाचा कायदा रद्द केला जाऊ शकत नाही : केंद्राची सर्वोच्च न्यायालयात भूमिका

Next Post

युवासेना बाळापुर उपतालुका प्रमुखपदि सचिन धनोकार यांची निवड…

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
युवासेना बाळापुर उपतालुका प्रमुखपदि सचिन धनोकार यांची निवड…

युवासेना बाळापुर उपतालुका प्रमुखपदि सचिन धनोकार यांची निवड...

आणखी आठवडाभर उष्णतेची लाट;‘नासा’ चा विशेष अहवालात अंदाज

आणखी आठवडाभर उष्णतेची लाट;‘नासा’ चा विशेष अहवालात अंदाज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.