• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Our Media by Our Media
May 2, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, उत्सव, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, संपादकीय
Reading Time: 1 min read
83 1
0
महाराष्ट्र दिन सोहळा ६
21
SHARES
600
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.2: महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिनाचा जिल्ह्याचा मुख्य शासकीय समारंभ लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. हा सोहळा ध्वजारोहण व शानदार संचलनाने मोठ्या उत्साहात साजरा झाला.

जिल्ह्याच्या मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्यास मनपा आयुक्त कविता द्विवेदी, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अपर पोलीस  अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,  जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, सहाय्यक आयुक्त कामगार कल्याण राजू गुल्हाणे तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

प्रारंभी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. पोलीस दलाच्या वाद्यवृंदाने यावेळी वातावरण भारावून गेले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी अरोरा यांनी परेड निरीक्षण केले. पोलीस, होमगार्ड व विविध पथकांनी शानदार संचालन केले. यानिमित्ताने सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा जागर करण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्टॉलचे फित कापून उद्घाटन जिल्हाधिकारी अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारितोषिके व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यात खालील अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा’  राज्यस्तरीय ‘तृतीय पारितोषिकः-  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,  जिल्हा सुचना अधिकारी अनिल चिंचोले, अधीक्षक मिरा पागोरे,  समन्वयक गजानन महल्ले.

‘सुंदर माझे कार्यालय’ पुरस्कारः- 1) जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला,2)    उपविभागीय अधिकारी कार्यालय, मुर्तीजापूर, 3)    तहसिल कार्यालय, पातूर.

‘सुंदर माझा टेबल’ (जिल्हास्तरीय कर्मचारी): 1) अव्वल कारकुन अभय पाठक, 2)  आस्थापना शाखा प्रेमा हिवराळे,3)  अव्वल कारकुन शशीकांत देशपांडे,4) नाझर मोहन साठे

(तालुकास्तरीय कर्मचारी)- 1) महसूल सहा. कु. उमा गावंडे,तहसिलदार कचेरी अकोला. 2 महसूल सहा. सचिन बागडे, उपविभागीय कार्यालय, मुर्तिजापूर.,3)   अव्वल कारकून उज्वला सांगळे, बार्शीटाकळी तहसिल कार्यालय.

अंजिक्य अडव्हेंचर ग्रुपचे संचालक  धनंजय भगत व त्याच्या चमूस जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गाडगे यांनी केले.

Previous Post

अखेर रामापूर येथील तलाठी कार्यालया समोरील अतिक्रमण ग्राम पंचायतने काढले

Next Post

म्हैस पाहण्यासाठी गेलेल्या तिघी मायलेंकीचा दगडपारवा धरणात बुडून मृत्यू

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
म्हैस पाहण्यासाठी गेलेल्या तिघी मायलेंकीचा दगडपारवा धरणात बुडून मृत्यू

म्हैस पाहण्यासाठी गेलेल्या तिघी मायलेंकीचा दगडपारवा धरणात बुडून मृत्यू

माहितीच्या अधिकाराची कास धरावी

जनतेने दुसऱ्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी माहितीच्या अधिकाराची कास धरावी- गजानन हरणे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.