• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर: जिल्ह्यातील 125 ग्रामपंचायतीतील 207 रिक्तपदांसाठी होणार पोटनिवडणूक

Our Media by Our Media
May 2, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
97 1
0
election
15
SHARES
703
VIEWS
FBWhatsappTelegram

 अकोला दि.2: राज्‍य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार,निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्‍य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्‍त झालेल्‍या पदांच्‍या पोट निवडणूकांसाठी पारंपारिक पद्धतीने राबवावयाचा निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार अकोला जिल्ह्यातील तेल्‍हारा, अकोट, मुर्तिजापूर, अकोला, बाळापूर, बार्शिटाकळी, पातूर या तालुक्‍यातील एकूण 125 ग्रामपंचायतीमधील 207 रिक्‍तपदाच्‍या पोट निवडणूका घेण्‍यात येणार आहे.

त्‍याचा तपशिल याप्रमाणे

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

अ.क्र. तालुक्‍याचे नाव ग्रामपंचायतीची संख्‍या रिक्‍त पदाची संख्‍या
1 तेल्‍हारा 06 9
2 अकोट 22 49
3 मुर्तिजापूर 35 61
4 अकोला 21 29
5 बाळापूर 12 16
6 बार्शिटाकळी 20 32
7 पातूर 9 11
एकूण 125 207

निवडणूक असलेल्‍या क्षेत्रामध्‍ये निवडणुक कार्यक्रम लागल्‍यापासुन आचारसंहिता लागू झाली असून;आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्‍तित्‍वात राहील.

 तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्‍याचा दि.5 मे 2022 असुन नामनिर्देशनपत्र भरण्‍याची प्रक्रिया दि. 13 मे पासुन सुरु होणार आहे. दि. 20 मे पर्यंत उमेदवारांना उपरोक्‍त कालावधीत दि. 14, 15 व 16 मे रोजीचे सार्वत्रिक सुट्टीचे दिवस वगळुन सकाळी 11 ते दुपारी तीन पर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. नामनिर्देशनपत्रे छाननी करण्‍याचा दि. 23 मे असुन दि.25  मे  दुपारी तीन वाजेपर्यत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार आहेत. तसेच निवडणुक चिन्‍ह नेमुन देण्‍याचा तसेच दि. 25  मे दुपारी तीन वाजेनंतर अंतिमरित्‍या निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्धी करण्‍यात येणार असुन आवश्‍यक असल्‍यास मतदान दि. 5 जुन 2022 रोजी सकाळी साडेसात वाजेपासुन ते सायं साडेपाच वा. पर्यंत होणार आहे. मतमोजणीचा दि. 6 जून असुन जिल्‍हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुक निकालाची अधिसुचना प्रसिद्ध करण्‍याचा अंतिम दिनांक 9जून 2022 आहे, असे  निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रा.पं.,जि.प., पं.स. निवडणूक विभाग, अकोला यांनी कळविले आहे.

Tags: AkolaElection programGram Panchayats
Previous Post

गुटखा विक्रीः अडगाव बु. येथील दुकानदारास अटक

Next Post

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या उपस्थितीत तलावातील गाळ काढण्यास सुरुवात

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या उपस्थितीत तलावातील गाळ काढण्यास सुरुवात

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या उपस्थितीत तलावातील गाळ काढण्यास सुरुवात

nima arora

जागतिक पशुवैद्यकीय दिन बालकांमध्ये प्राणीप्रेमाविषयी संस्कार होणे गरजेचे- जिल्हाधिकारी निमा अरोरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.