• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महिला व बालविकास विभागाचा उपक्रम; बालगृहातील बालकांना जतंनाशक गोळ्याचे वितरण

Our Media by Our Media
April 26, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
77 1
0
महिला व बालविकास विभागाचा उपक्रम; बालगृहातील बालकांना जतंनाशक गोळ्याचे वितरण
12
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.26: राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 1 ते 19 वर्ष वयोटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळया देण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत बालगृह व शिशुगृहातील बालकांचे आजारांपासुन संरक्षण व्हावे याकरीता कापशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने सोमवार दि.25 रोजी जंतनाशक गोळयांचा वाटप करण्यात आले, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली.

बालकांमध्ये परजीवी जंतापासुन आजार उद्भवण्याचा धोका अधिक असतो. दुषीत मातीच्या संपर्कात आल्यामुळे हा आजार सहजपणे होण्याची शक्यता असते. परीणामी कुपोषण, रक्ताक्षय, पोट दुखने, भुक कमी होणे, शौचामध्ये रक्त पडणे, अतिसार आणि विविध समस्या मुलांमध्ये दिसुन येतात. याकरीता बालकांचे या आजारापासून संरक्षण होण्याकरीता आरोग्य विभागामार्फत पात्र वयोगटातील बालकांना जंतनाशक गोळयांचे वितरण करण्यात आले. तसेच गोळया सेवण कसे करावे या बाबत माहीती उत्कर्ष शिशुगृहांचे वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर नागे यांनी दिली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्ह्यात चार बालगृह कार्यरत असुन या बालगृहात सहा ते 18 वर्ष वयोगटातील 110 बालके व शिशुगृहात शुन्य ते सहा वर्ष वयोगटातील 17 शिशु प्रवेशीत आहेत. बालगृहात जंतनाशक गोळया वितरणाचा उपक्रम जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर यांच्या मार्गदर्शनखाली जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर, कापशी प्राथमीक आरोग्य केंद्राचे डॉ.मनिषा वाघमारे, कल्पना नाईक, गायत्री बालीकाश्रमच्या वैशाली भटकर, भाग्यश्री घाटे, सुर्यादय बालगृहाचे शिवराज खंडाळकर, शासकीय बालगृहांच्या जयश्री वाढे यांनी मौलाचे सहकार्य केले.

Previous Post

महाराष्ट्र दिनःजिल्ह्याचा मुख्य ध्वजारोहण समारंभ शास्त्री स्टेडीयम येथे

Next Post

पुणे-नाशिक महामार्गावर आयशर टेम्पोला आग

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Eicher Tempola fire

पुणे-नाशिक महामार्गावर आयशर टेम्पोला आग

एकात्मिक आदिवासी विकास

पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.