• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, April 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम; स्वच्छता मोहिम राबवून समता सप्ताहाचा समारोप

Our Media by Our Media
April 20, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम, राजकारण
Reading Time: 1 min read
81 0
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम;विविध स्पर्धाचे आयोजन

dr baba saheb ambedkar

13
SHARES
581
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. 20:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे विविध कार्यक्रम राबवित आहे. त्यानुसार शनिवारी(दि.16) जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवून सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

जिल्ह्यातील बुध्दविहार, मलकापूर रोड, खडकी येथे स्वच्छता मोहीम राबवून दि. 6 ते 16 एप्रिल दरम्यान आयोजित समता सप्ताह कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य केशव गोरे तर प्रमुख अतिथी विशेष अधिकारी तथा नोडल अधिकारी प्रदीप सुसतकर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेत संपन्न झालेल्या कार्यक्रमाची रुपरेषा विशद करून विभागाचा हेतू व उद्देश सविस्तर मांडणी केली. सामाजिक समता कार्यक्रम समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकल्याण कार्यालय व पंचफुलादेवी समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे यशस्वीतेसाठी समाजकल्याण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थांनी तसेच समतादुत संपूर्ण टिम यांनी मोलाचे सहकार्य केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: AkolaBharat Ratna Dr. Babasaheb AmbedkarProgram
Previous Post

प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी संस्थेची नेमणूक; प्रस्ताव मागविले

Next Post

ऑटोरिक्षाच्या दर्शनी भागात परवाना क्षेत्र स्टिकर लावणे बंधनकारक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
ऑटोरिक्षा

ऑटोरिक्षाच्या दर्शनी भागात परवाना क्षेत्र स्टिकर लावणे बंधनकारक

मौजे शेळद

मौजे शेळद येथे अनधिकृत वीट भट्टी नष्ट

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.