• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

काबूलमध्‍ये शाळेत बॉम्बस्फोट, २५ विद्यार्थी ठार

adil by adil
April 19, 2022
in Featured, आंतराष्ट्रीय
Reading Time: 1 min read
114 1
0
kabul-blast
22
SHARES
819
VIEWS
FBWhatsappTelegram

अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे आज ( दि. १९) एका शाळेत तीन बॉम्बस्फोट झाले. यामध्‍ये २५ विद्यार्थी ठार झाल्याची भीती व्यक्त केली  जात आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत, अशी माहिती अफगाण सुरक्षा आणि आरोग्य अधिकार्‍यांनी दिली आहे.

पश्चिम काबुलमधील एका हायस्कूलमध्ये सकाळी बाॅम्‍बस्‍फाेट झाले. आत्‍मघाती हल्लेखोराने शाळेमध्ये स्वत:ला उडवून दिले. यावेळी मुले शाळेबाहेर उभी होती. हायस्कूलमध्ये झालेल्या तीन स्फोटात विद्यार्थी ठार झाल्याचे काबूल कमांडरचे प्रवक्ते खालिद झदरन यांनी सांगितले.आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अफगाणिस्तानमधून अमेरिकेने आपले सैन्य मागे घेतले. येथील सत्तेवर तालिबान्‍यांनी कब्‍जा केला. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटसह सुन्नी दहशतवादी गट हे  शिया हजारा समुदायाच्या नागरिकांना लक्ष्य करीत आहेत.ऑगस्टमध्ये सत्ता हाती घेतल्यापासून देश सुरक्षित ठेवल्याचे तालिबानचे म्हणणे आहे. परंतु आंतरराष्ट्रीय अधिकारी आणि विश्लेषकांचे म्हणणे आहे की, अफगाणिस्‍तान येथे पुन्हा दहशतवादी हल्‍ले सुरू होण्याचा धोका आहे.
Tags: Kabul school bombing
Previous Post

अकोला जिल्ह्यात ७ मे ला राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन

Next Post

केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचे अकोला विमानतळावर आगमन व स्वागत

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचे अकोला विमानतळावर आगमन व स्वागत

केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचे अकोला विमानतळावर आगमन व स्वागत

संरक्षण क्षमता महोत्सव

संरक्षण क्षमता महोत्सव 2022; हरित व स्वच्छ उर्जा वापराकरीता विशेष मोहिम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.