• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, July 5, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सेन्सेक्स १,१७२ अंकांनी घसरून ५७,१६६ वर बंद, गुंतवणूकदारांना २.३६ लाख कोटींचा फटका

adil by adil
April 18, 2022
in Featured, अर्थकारण, महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
95 1
0
bse-Sensex-crashes
15
SHARES
684
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई:     सलग चार दिवसांच्या सुट्टीनंतर आज सोमवारी खुल्या झालेल्या शेअर बाजारात (Share Market) मोठी पडझड पहायला मिळाली. सेन्सेक्स (BSE Sensex) तब्बल १,१७२ अंकांनी घसरून ५७,१६६ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी (NSE Nifty) ३०२ अंकांनी खाली येऊन १७,१७३ वर बंद झाला. कमकुवत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजार गडगडला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सेन्सेक्सच्या घसरणीत चीनमध्ये कोरोनाचे संकट आहे. यामुळे मार्च तिमाहीत चीनच्या जीडीपी वाढीचा आकडा ४.८ टक्क्यांवर आला. यामुळे आशियाई बाजारपेठांमध्ये कमकुवत स्थिती राहिली.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

चीनचे आर्थिक केंद्र असलेल्या शांघायमध्ये कोरोनाच्या उद्रेकामुळे जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले. आणि Infosys या दोन कंपन्यांच्या स्टॉक्सचे प्रमाण सुमारे ५०० अंकांहून अधिक होते. Infosys च्या तिमाही उलाढालीतून झालेली निराशा आणि प्रतिकूल जागतिक संकेतांचे पडसाद शेअर बाजारात दिसून आले. यामुळे गुंतवणूदारांना सुमारे २.३६ लाख कोटींचा फटका बसला.

शेअर बाजारातील ट्रेडिंगच्या ६० मिनिटांच्या आत, बीएसईवर सूचीबद्ध सर्व समभागांचे बाजार भांडवल गेल्या बुधवारच्या २७२.०३ लाख कोटींवरून २६९.५९ लाख कोटींपर्यंत घसरले. विशेष म्हणजे,  मिडकॅप्स आणि स्मॉलकॅप्सची तुलनेने कामगिरी समाधानकारक राहिली. त्यांचे नुकसान १.५ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिले.

इन्फोसिसच्या शेअर्समध्ये ९ टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून आले. Infosys, या भारतातील दुसऱ्या क्रमाकांच्या सॉफ्टवेअर सेवा देणाऱ्या कंपनीने ३१ मार्च रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत ७४४.०५ डॉलर दशलक्ष ए‍ढा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला. पण मार्च महिन्यातील नफ्याच्या तुलनेत हा नफा कमी आहे.

एचडीएफसी बँक आणि इन्फोसिसच्या उलाढालीचे तिमाही आकडे बाजारातील अपेक्षेपेक्षा कमी राहिले. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाल्या. याच पडसाद आज शेअर बाजारात दिसून आल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, टाटा स्टीलचे शेअर्स आज बाजारात अधिक व्यवहार करत होते. आज सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारात टाटा स्टीलचे शेअर्स आणखी २.३१ टक्क्यांनी वाढून १,३४९ रुपयांवर पोहोचले. टाटाचे शेअर्स तीन सत्रांच्या घसरणीनंतर वधारले आहेत.

चीनमध्ये कोरोनाचे संकट आहे. यामुळे मार्च तिमाहीत चीनच्या जीडीपी वाढीचा आकडा ४.८ टक्क्यांवर आला. यामुळे आशियाई बाजारपेठांमध्ये कमकुवत स्थिती राहिली. चीनचे आर्थिक केंद्र असलेल्या शांघायमध्ये कोरोनाच्या उद्रेकामुळे जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले.

Tags: 166172 pointsinvestors by Rs 2.36 lakh croreSensex close at 57Sensex down 1
Previous Post

नवाब मलिक यांच्‍या न्‍यायालयीन कोठडीत २२ एप्रिलपर्यंत वाढ

Next Post

केंद्राकडून सुरक्षा पुरविणं हे राज्याच्या अधिकारांवर अतिक्रमण : दिलीप वळसे-पाटील

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
दिलीप वळसे-पाटील

केंद्राकडून सुरक्षा पुरविणं हे राज्याच्या अधिकारांवर अतिक्रमण : दिलीप वळसे-पाटील

Nanded-Bhim

प्रल्हाद कांबळे, ज्ञानेश्वर सुनेगावकर सन्मानित

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.