• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सोलापुरात डीजेला परवानगी द्या; पालकमंत्र्यांचे आदेश

adil by adil
April 16, 2022
in Featured, महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
87 1
0
Solapur
18
SHARES
627
VIEWS
FBWhatsappTelegram

सोलापूर:    गेली दोन वर्षे कोरोनाचे संकट गडद होते. त्यामुळे देशासह अनेक जिल्ह्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. आता कोरोनाचे संकट संपत चालले आहे. शिवाय महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोकांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण दिसून आले. त्यामुळे इथून पुढच्या कार्यक्रमांमध्ये लोकांच्या आनंदावर विरजण टाकू नका. इतर जिल्ह्यात डीजेच्या परवानगीबाबत काय निर्णय झाले आहेत. याची माहिती घेऊन सोलापुरातही डीजेला परवानगी द्यावी, असा आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांना दिला आहे.

गेल्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी होत आहे. कोरोना संकट संपत चालल्याने लोकांमध्ये खूपच आनंदाचे वातावरण आहे. अशा स्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीत डीजे वापरण्याला परवानगीने देणार नाही. अशी भूमिका पोलीस आयुक्त बैजल यांनी घेतली.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

यावरून दलित नेत्यांनी मोर्चा काढून आंदोलनही केले. ही बाब समजताच तातडीने पालकमंत्री भरणे यांनी पोलीस आयुक्तांशी संपर्क साधत सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत हे जरूर पाहावे. कायद्याच्या चाकोरीत बसून डीजे वापरण्याला परवानगी कशा पद्धतीने देता येईल याचा विचार करा. विनाकारण अडेलतट्टू भूमिका घेऊन लोकांच्या आनंदावर विरजण टाकू नका. इतर जिल्ह्यात डीजे वापरण्याबाबत काय निर्णय झालेत याची माहिती घ्या आणि सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीत डिजे वापरण्याला परवानगी द्या. असा असे फर्मानच पालकमंत्र्यांनी पोलिस आयुक्तांना दिले आहेत.

Tags: Allow DJs in SolapurOrder of the Guardian Minister
Previous Post

मुंबई : परीक्षाकाळात सीईटी आयुक्तांची बदली

Next Post

सातारा : सदावर्ते सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
सदावर्ते

सातारा : सदावर्ते सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत

Hivarkhed Nagar Panchayat

हिवरखेड नगरपंचायत करण्याची तीन मंत्र्यांची आश्वासने हवेतच विरली का ? नागरिकांमध्ये घोर निराशा!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.