• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

एकीकृत मध्यवर्ती भिमोत्सव समिती २०२२ च्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त भव्य अभिवादन मोटरबाईक रॅली संपन्न

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
April 14, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, उत्सव, फिचर्ड, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
83 1
0
एकीकृत मध्यवर्ती भिमोत्सव समिती २०२२ च्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त भव्य अभिवादन मोटरबाईक रॅली संपन्न

akola

14
SHARES
600
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला -एकीकृत मध्यवर्ती भिमोत्सव समिती २०२२ च्या वतीने आज विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त भव्य अभिवादन मोटरबाईक रॅली करण्यात आली होती.सदर रॅलीस एड बाळासाहेब आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर ह्यांनी  रॅलीचे अग्रभागी असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्ध ह्यांचे पुतळ्याना पुष्प अर्पण करून झेंडी दाखवून केली सुरुवात.शहीद स्मारक, नेहरू पार्क येथून शहिदाना अभिवादन करीत रॅली निघाली. रॅलीचे नेतृत्व नियोजन समिती
राजेंद्रभाऊ पातोडे,
डॉ धैर्यवर्धन पुंडकर, अरुंधती ताई सिरसाट,बालमुकुंद भिरड,प्रमोद देंडवे,
एड संतोष रहाटे, मनोहर पंजवानी,शंकर इंगळे, वंदनताई वासनिक, गजानन गवई, सचिन शिराळे, जीवन डिगे, सम्राट सुरवाडे, पुष्पताई इंगळे ह्यांनी केले.
हुतात्मा चौक ते सिव्हिल लाईन्स, दुर्गा चौक, अग्रसेन चौक, रेल्वे स्टेशन चौक ते शिवाजी कॉलेज, मानेक टॉकीज ते सिटी कोतवाली जवळून मनपा समोरुन बस स्थानक ते अशोक वाटिका येथे समारोप करण्यात आला.
अभिवादन रॅली मध्ये मोठ्या संख्येने तरुण आणि महिला सहभागी झाल्या होत्या.रॅलीचे मार्गा मध्ये
बारा बलुतेदार संघटना आणि ओबीसी संघटना चे बालमुकुंद भिरड, एड संतोष रहाटे ह्यांचे पुढाकाराने सिव्हिल लाईन चौक येथे स्वागत करुन थंड पाणी,ताक चे वाटप करण्यात आले,तर
एल आर टि कॉलेज समोर ज्योतीताई खिल्लारे, दुर्गा चौक येथे आकाश गवई,कोर्टा समोर अकोला वकील संघाच्या वतीने तर जनता बँक चौकात मनोहर पंजवानी यांनी फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करत थंड पेयाचे  वाटप केले.
______

*रक्तदान  शिबीराचे १४ एप्रिल दुपारी १२.०० वाजता  एकीकृत मध्यवर्ती समितीचे वतीने स्थळ:- अशोक वाटीका येथे आयोजन करण्यात आले होते.रक्तदान शिबारात युवक, युवती आणि महिलां ह्यांचेसह
बहूजन आंबेडकरी समूहाने प्रचंड संख्येने सहभाग नोंदविला.रॅली आणि शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रभाताई शिरसाट,आकाश शिरसाट, सावित्री राठोड,पप्पु मोरे, , निलेश देव,जय रामा तायडे,सुमय्या अली,  श्रीकांत घोगरे,धिरज इंगळे,एड मिनल मेंडे, पुरषोत्तम अहीर,प्रतुल विरघट, सुरेंद्र तेलगोटे,राम गव्हाणकर, राजुमामा इंगळे,अमोल तिरपुडे, रवि वानखडे, सतिष वानखडे,निखिल वाकोळे,दीनकर खंडारे,विजय तायडे,मंगेश बलखंडे, संतोष गवई,धम्मा दंदी, विशाल वानखडे,सुगत तायडे, आशिष मांगुळकर, आकाश संजय गवई, स्वप्निल सोनोने,प्रसनजीत रगडे, विकास सदांशिव, रंजित वाघ, सतिष जंजाळ,रामाभाऊ तायडे, डॉ सुनिल शिराळे,आकाश जंजाळ, सुमित भांबोरे, अमोल बी शिरसाट,
एड प्रशिक मोरे,पवन ग. गवई,अक्षय भालेराव, ,शुभम कवळे,शेखर इंगळे,प्रथमेश गोपणारायन, आशिष सोनोने,पद्यानंद वानखडे,सुरज दामोदर,चिकु सुरवाडे,
रत्नपाल डोंगरे,लवेश वरघट,शुभम हिवाळे,
सतिष जंजाळ,निकीला मेश्राम,साक्षी गवई,अजय तायडे,विधीश बोराडे, अक्षय डोंगरे, अनिकेत शिरसाट,आदीत्य इंगळे, आशिष गिरी, बबलुभाऊ पातोडे,सरलाताई मेश्राम,मंतोश मोहोळ, सुवर्णा जाधव, मायाताई इंगळे, संध्याताई शिराळे,सरोज वाकोळे, लीलाबाई सहस्रबुद्धे,सावदेकरताई, मंगला शिरसाट, मंदाताई शिरसाट, सुनिता गजघाटे, सुनंदा चांदणे, द्वारकाबाई शिरसाट, शुभांगी सोनोने, कल्पना महल्ले, श्रीकृष्ण देवकुणबी, हरीष रामचवरे,प्रतिभा नागदेवते, मेजर सचिन सदांशिव, प्रशांत वरघट,गोलु खिल्लारे, नितीन प्रधान,अजय थोरात, निशांत सरकटे, सचिन गवई, उमेश मोरवाल,सागर वाहुरवाघ, स्वप्निल बागडे, धम्मापाल तायडे

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

ह्यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

थोर समाज सुधारक डॉ1. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुखांचे चरित्र प्रेरणादायी- सौरभ वाघोडे

Next Post

भांबेरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

भांबेरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप

पालकमंत्री रोजगार नोंदणी पंधरवाड्याचा शुभारंभ: रोजगारासाठी प्रशिक्षण, अर्थसहाय्य, तांत्रिक मार्गदर्शनासाठी सहाय्य करणार-पालकमंत्री बच्चू कडू

पालकमंत्री रोजगार नोंदणी पंधरवाड्याचा शुभारंभ: रोजगारासाठी प्रशिक्षण, अर्थसहाय्य, तांत्रिक मार्गदर्शनासाठी सहाय्य करणार-पालकमंत्री बच्चू कडू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.