• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 13, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home विदर्भ Amravati

थोर समाज सुधारक डॉ1. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुखांचे चरित्र प्रेरणादायी- सौरभ वाघोडे

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
April 14, 2022
in Amravati, Buldhana, Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, महाराष्ट्र, राजकारण, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
90 1
0
सौरभ वाघोडे
14
SHARES
647
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- कृषि प्रधान भारत देशातील शेतकरी व शेतमजुरांची आर्थिक परिस्थिती सुधारल्याशिवाय देश महासत्ता बनुच शकत नाही हे वास्तव स्विकारत स्वतःचे आयुष्य वेचणारे दृष्टया महानुभवाने आधुनिक शेती तंत्रज्ञानाची गंगा तरुणाईने शेतकयांपर्यंत पोहचावी हिच डॉ. पंजाबराव देशमुखांच्या कार्याला खरी आदरांजली राहील असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष, डॉ. राजेंद्र गाडे यांनी स्व. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ५७ व्या स्मृतीदिना निमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कमिटी सभागृहात दि. १० एप्रिल, २०२२ रोजी आयोजित विषेश कार्यक्रमात मत प्रतिपादन केले. कृषीक्रांतीचे प्रणेते तथा विदर्भात बहुआयामी मार्गदर्शक थोर समाज सुधारक भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचे चरित्र सर्वानाच प्रेरणादायी ठरणार असल्याचे प्रतिपादन श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालय अकोलाचे विद्यार्थी प्रतिनिधी युवावक्ते सौरभ वाघोडे या आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. भाऊसाहेबांनी ग्रामीण शेतकरी, कष्टकरी, असंघटीत समाजाचे उथ्थानासाठी स्वत:चे संपन्न आयुष्य झुगारत लढा उभा केला व देशाला कृषि संपन्न करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले. त्यांनी स्थापन केलेल्या भारत कृषक समाज या शेतकरी कल्याण संघटनाचे कार्य अविरत सुरू असून विविध संघटनांनी आता शेती आणि शेतकरी विकासाच्या या यज्ञात तन-मन-धनाने सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या उध्दारासाठी प्रयत्न करावे असे भावनिक आवाहन सुध्दा सौरभ वाघोडे यांनी केले.

भाऊसाहेबांच्या आंर्तराष्ट्रीय कृषि विषयक विचारांवर आधारीत संशोधनाच्या व विस्ताराच्या दिशा विद्यापीठाने निश्चित केल्या असुन वैदर्भिय शेती शाश्वत होण्यासाठी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ परिश्रम घेत असुन शेतकऱ्यांचा विद्यापीठाविषयी विश्वास वृध्दींगत होत असल्याचे प्रतिपादन संचालक विस्तार शिक्षण, डॉ. राजेंद्र गाडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले. भाऊसाहेबांचे स्मृतीकेंद्र अभ्यागतांना निश्चितच प्रेरणादायी ठरणारे असुन विद्यापीठात येणाऱ्या प्रत्येकाने आर्वजुन स्मृतीकेंद्राला भेट द्यावी असे आवाहन डॉ. इंगोले यांनी या प्रसंगी केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या प्रसंगी उपकुलसचिव डॉ. गजानन सातपुते, कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. एन. व्ही. शेंडे, विद्यार्थी कल्याण अधिकारी, प्रा. किशोर कुबड़े मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाला कृषि विस्तार शिक्षण विभाग प्रमुख, डॉ. पी. के. वाकळे व मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी यांचे सह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विस्तार शिक्षण संचालनालयातील अधिकारी व कर्मचारी वर्गाने विषेश परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन विस्तार कृषि विद्यावेत्ता, डॉ. विनोद खडसे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. सलामे यांनी केले.

Previous Post

दोन वर्षांच्या ब्रेक नंतर तेल्हारा शहरासह तालुक्यात भिमोत्सव थाटात !

Next Post

एकीकृत मध्यवर्ती भिमोत्सव समिती २०२२ च्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त भव्य अभिवादन मोटरबाईक रॅली संपन्न

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
एकीकृत मध्यवर्ती भिमोत्सव समिती २०२२ च्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त भव्य अभिवादन मोटरबाईक रॅली संपन्न

एकीकृत मध्यवर्ती भिमोत्सव समिती २०२२ च्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त भव्य अभिवादन मोटरबाईक रॅली संपन्न

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

भांबेरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.