• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 17, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

नाथ जोगी समाजाच्या कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ द्या-पालकमंत्री बच्चू कडू; स्वयंरोजगार प्रशिक्षण,अर्थसहाय्य व ओळखपत्रही देणार

Our Media by Our Media
April 5, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
125 1
0
नाथ जोगी समाजाच्या कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ द्या-पालकमंत्री बच्चू कडू; स्वयंरोजगार प्रशिक्षण,अर्थसहाय्य व ओळखपत्रही देणार
19
SHARES
901
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.5 हिरपूर ता.मूर्तिजापूर येथील नाथ जोगी समाजाच्या कुटुंबांना घरकुल योजनेतून लाभ मिळवून द्यावा, तसेच त्यांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार करता यावा यासाठी आवश्यक अर्थसहाय्य देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करावा,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी सोमवारी (दि.4) येथे दिले.

नाथ समाजाच्या कुटुंबांना हिरपूर ता. मुर्तिजापूर येथे घरकूल योजनेचा लाभ देण्याबाबत बैठक बोलावण्यात आली होती. जिल्हा नियोजन भवनात आयोजित याबैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

पालकमंत्री कडू म्हणाले की, नाथपंथी जोगी समाजाच्या कुटुंबांना त्यांच्या ज्या शासकीय जमीनीवर अतिक्रमणे असल्यास ती विहित मर्यादेत नियमानुकूल करण्याबाबत कार्यवाही करून घरकुलाचा लाभ द्यावा. तसेच या समाजातील युवकांना स्वरोजगार प्रशिक्षण देण्यात यावे,व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे.तसेच त्यांना ओळखपत्र उपलब्ध करून द्यावे,असे निर्देश त्यांनी दिले.

Previous Post

एसटीचे विलीनीकरण अशक्य; राज्य सरकारची हायकोर्टात माहिती

Next Post

राम जाधव नाट्य तपस्वी पुरस्कार 2022: ज्येष्ठ रंगभूषाकार श्याम उमरेकर पालकमंत्री कडू यांच्या हस्ते सन्मानित

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
राम जाधव नाट्य तपस्वी पुरस्कार 2022: ज्येष्ठ रंगभूषाकार श्याम उमरेकर पालकमंत्री कडू यांच्या हस्ते सन्मानित

राम जाधव नाट्य तपस्वी पुरस्कार 2022: ज्येष्ठ रंगभूषाकार श्याम उमरेकर पालकमंत्री कडू यांच्या हस्ते सन्मानित

भारतीय रेल्वेमध्ये १ लाख ४० हजार जागांसाठी मेगा महाभरती; दहावी बारावी उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

शुक्रवार (दि.8) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.