• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सत्यसाई अन्नपूर्णा संस्थेचा उपक्रम: पौष्टिक शालेय पोषण आहार मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक- पालकमंत्री बच्चू कडू

Our Media by Our Media
April 5, 2022
in Featured, अकोला, उत्सव, कार्यक्रम, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
82 1
0
सत्यसाई अन्नपूर्णा संस्थेचा उपक्रम: पौष्टिक शालेय पोषण आहार मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक- पालकमंत्री बच्चू कडू
26
SHARES
591
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.5: शालेय विद्यार्थ्यांना पौष्टीक पोषण आहार हा मुलांच्या शारिरीक व बौद्धिक विकासासाठी आवश्यक आहे. सत्यसाई अन्नपुर्णा संस्थेचे या क्षेत्रातील काम कौतुकास्पद असून हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवू, असे राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी सांगितले.

मुर्तिजापूर येथे पौष्टीक शालेय पोषण आहार वाटप कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती सम्राट डोंगरदिवे, शिक्षण विभागाचे उपसंचालक शिवलींग पटवे, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, नगर परिषदेचे मुख्यधिकारी विजय लोहकर, सत्यसाई अन्नपूर्णा संस्थेचे समन्वयक संतोष अलाट, मनोज गवई, जिल्हा समन्वयक अधीक्षक संतोष अग्रवाल आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

या कार्यक्रमात पालकमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित मुलांना साईश्योर मल्टी न्युट्रीशन हेल्थ मिक्सचे वाटप करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांशी व पालकांशी संवाद साधतांना पालकमंत्री कडू म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळेल याकरीता प्रयत्न करु. तसेच शिक्षण विभागाच्या सहकार्याने सत्यसाई अन्नपुर्णा संस्थेमार्फत पौष्टीक शालेय पोषण आहार वाटप सुरु झाले असून मुर्तिजापूर नगरपरिषद असा उपक्रम राबविणारी पहिलीच नगरपरिषद असल्याबद्दल पालकमंत्री कडू यांनी कौतूक केले.

मुर्तिजापूर नगरपरिषदेतील 14 शाळेत 1050 विद्यार्थ्यांना शालेय पौष्टीक आहार साईश्योर मल्टी न्युट्रीशन हेल्थ पावडर वाटप करण्यात येणार आहे. ही पावडर दुधात मिसळून मुलांना द्यावी, असे सत्यसाई अन्नपूर्णा संस्थाचे राष्ट्रीय समन्वयक संतोष अलाट यांनी या पावडरचे आहारातील महत्त्व उपस्थितांना सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयदीप सोनखासकर तर आभार प्रदर्शन राजेश भुगूल यांनी केले.

Tags: AkolaAnnapurna Sansthar Bachchu KaduSchool
Previous Post

गौतम बुद्धाचा संदेश आत्मसात करा- पालकमंत्री बच्चू कडू

Next Post

जिल्हा क्रीडा संकूल समिती सभा: गुणवत्तापूर्ण व आधुनिक क्रीडा सुविधा देण्यास प्राधान्य- पालकमंत्री बच्चू कडू

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
जिल्हा क्रीडा संकूल समिती सभा: गुणवत्तापूर्ण व आधुनिक क्रीडा सुविधा देण्यास प्राधान्य- पालकमंत्री बच्चू कडू

जिल्हा क्रीडा संकूल समिती सभा: गुणवत्तापूर्ण व आधुनिक क्रीडा सुविधा देण्यास प्राधान्य- पालकमंत्री बच्चू कडू

अटीतटीच्या तेल्हारा विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत भाजप शेतकरी पॅनलचेच वर्चस्व

अटीतटीच्या तेल्हारा विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत भाजप शेतकरी पॅनलचेच वर्चस्व

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.