• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महागाईविरोधात काँग्रेसचा ‘हल्‍लाबोल’, राहुल गांधींसह ज्‍येष्‍ठ नेते उतरले रस्‍त्‍यावर

Our Media by Our Media
March 31, 2022
in Featured, राजकारण, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
84 1
0
महागाईविरोधात काँग्रेसचा ‘हल्‍लाबोल’, राहुल गांधींसह ज्‍येष्‍ठ नेते उतरले रस्‍त्‍यावर
13
SHARES
604
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

वाढत्‍या महागाईविरोधात काँग्रेस पक्षाच्‍या वतीने आज ( दि. ३१) देशव्‍यापी निदर्शने केली जात आहेत. दिल्‍लीत काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधींसह ज्‍येष्‍ठ नेते रस्‍त्‍यावर उतरले. त्‍यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा तीव्र निषेध केला.

मागील काही दिवस इंधन दरवाढीसह जीवनावश्‍यक वस्‍तुंचे दरात झालेल्‍या वाढीचा निषेध करण्‍यासाठी आज काँग्रेस पक्षाच्‍यावतीने आंदोलन करण्‍यात येत आहे. दिल्‍लीत झालेल्‍या आंदोलनावेळी काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते मल्‍लिकार्जुन खर्गे म्‍हणाले की, ” केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल दरात अनावश्‍यक वाढ करत आहे. याचा परिणाम अन्‍य वस्‍तुंच्‍या दरवाढीवर झाला आहे. संयुक्‍त पुरोगाम आघाडी (युपीए) सरकारच्‍या काळात असणार्‍या इंधन दर एवढे दर करावेत, अशी आमची मागणी आहे.”

महागाईविरोधात आमचे आंदोलन सुरु राहणार : राहुल गांधी

यावेळी काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधी म्‍हणाले की, “मागील १० दिवसांमध्‍ये केंद्र सरकारने ९ वेळा पेट्रोल आणि डिझेलच्‍या दरात वाढ केली आहे. यामुळे मध्‍यम वर्ग आणि गरीबांची होरपळ होत आहे. केंद्र सरकारने इंधनाचे दर स्‍थिर ठेवणे आवश्‍यक आहे. महागाईविरोधात संपूर्ण देशात आमचे आंदोलन पुढील काही दिवस सुरु राहणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले”.

पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे महागाईचा भडका : शशि थरुर

यावेळी काँग्रेस नेता शशि थरुर म्‍हणाले की, “पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. संपूर्ण जगात कच्‍च्‍या तेलाच्‍या किंमती कमी होत्‍या तरीही केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्‍या दरात वाढ करत होती. प्रति लिटर १०१ रुपये पेट्रोलमधील ५२ रुपये हे केंद्र सरकार कर रुपात आकारत आहे. या दरवाढीमुळेच अन्‍य जीवनाश्‍यक वस्‍तूंच्‍या किंमतीही गगनाला भिडल्‍या आहेत.”

Previous Post

शासकीय कार्यालयात येणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेट आवश्यक; 61 जणांवर कारवाई

Next Post

मोठी बातमी! PAN-Aadhaar Link करण्यासाठी ‘एवढा’ बसणार भुर्दंड

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
aadhaar-pan-

मोठी बातमी! PAN-Aadhaar Link करण्यासाठी ‘एवढा’ बसणार भुर्दंड

Temperature-summer (1)

उष्णतेची लाटः मुकआपत्ती खबरदारीने स्वतःचा बचाव हीच युक्ती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.