• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तिच्या निर्मिती, वितरण व विक्रीस बंदी :केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुचनांची अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

adil by adil
March 30, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
106 2
0
प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तिच्या निर्मिती, वितरण व विक्रीस बंदी :केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुचनांची अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
43
SHARES
768
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

 अकोला –  पीओपीच्या वापरामुळे होणाऱ्या जल व वायु प्रदुषणाचा संभाव्य धोका लक्षात घेवून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने  मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच  पर्यावरण संरक्षण कायदा अधिनियम 1986 मधील तरतूदीनुसार प्लास्टर ऑफ पॅरिस मुर्तिचे उत्पादन, वितरण व विक्रीस शुक्रवार दि. 1 मे 2022 पासून प्रतिबंध  करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज  निर्गमित केले.

पर्यावरण संरक्षण कायदा अधिनियम 1986 मधील तरतूदीनुसार हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने  प्लास्टर ऑफ पॅरीस हद्दपार होण्याच्या दृष्टीने निर्गमित केलेल्या सुचनांची काटेकोर अंमलबजावणी सन 2022 च्या गणेशोत्सवापासून करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

आदेश याप्रमाणे :  

  1. अकोला जिल्ह्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसची (पीओपी) मुर्ती निर्मिती, वितरण, खरेदी व विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
  2.  2.       ज्या मुर्तिकारांकडे पीओपीच्या मुर्ति असतील त्यांना दि.30 एप्रिल 2022 पर्यंत विक्री करण्याची मुभा देण्यात येत आहे.
  3.  पीओपीच्या मुर्ति बनविण्यास शुक्रवार दि. 1 मे 2022 पासून प्रतिबंध करण्यात येत आहे. यांनतर पीओपीच्या मुर्ती आढळून आल्यास मुर्ती जप्त करुन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
  4. येत्या गणेशोत्सवा दरम्यान पीओपी मुर्तिची विक्री करणाऱ्या तसेच खरेदी करणाऱ्या व्यक्तीवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने तसेच आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या प्रतिष्ठान किंवा व्यक्तींवर दंडात्मक व कडक कारवाई करण्याकरीता मनपा आयुक्त व प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांनी विशेष पथक मोबाईल भराती पथकाची स्थापना करावी. तसेच गठीत पथकांमध्ये सेव्ह बर्ड संस्था, अकोला यांच्या प्रतिनिधींचा सुद्धा समावेश करावा. आदेशानुसार केलेल्या कार्यवाहीबाबतचा प्रगती अहवाल दर सोमवारी जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे सादर करावा. तसेच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी फिरते भरारी पथकाकरीता पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नियुक्ती करावी, असे आदेशात म्हटले आहे.

Tags: DistributionProhibition of manufacture
Previous Post

जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थिनी निमंत्रित; ‘परीक्षा पे चर्चा’कार्यक्रमात पंतप्रधान साधणार संवाद ऑनलाईन सहभागाचे आवाहन

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश: 75 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशवी निर्मिती, वितरण, खरेदी व विक्रीस बंदी

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
dsc-0124_202102559059 (1)

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश: 75 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशवी निर्मिती, वितरण, खरेदी व विक्रीस बंदी

government-scheme-640-19 (1)

शेतकऱ्यांशी संबंधित योजनांबाबत तक्रारी, आक्षेपांविषयी दर सोमवारी घेणार आढावा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.