अकोला– दर सोमवारी शेतकऱ्यांशी संबंधित योजना, पीक विमा योजना, कर्जमाफी योजना, पीएम किसान योजना, लघु उद्योग संबंधीत कर्ज इत्यादी बाबतचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येतो. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संबंधीत योजना किंवा कर्जासंबंधीत तक्रारी, आक्षेप असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय येथे दर सोमवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी