• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

रक्तदान, रोगनिदान शिबीरासारख्या लोकोपयोगी कार्यक्रमातून स्व. इंदिराबाई कडू यांना श्रद्धांजली आईच्या तेरवीतही जपला वेगळेपणा

Our Media by Our Media
March 26, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
86 1
0
रक्तदान, रोगनिदान शिबीरासारख्या लोकोपयोगी कार्यक्रमातून स्व. इंदिराबाई कडू यांना श्रद्धांजली आईच्या तेरवीतही जपला वेगळेपणा
24
SHARES
624
VIEWS
FBWhatsappTelegram

अमरावती : जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मातोश्री स्व. इंदिराबाई कडू यांच्या तेरवी निमित्त अचलपुर तालुक्यातील घाटलाडकी, आसेगाव पुर्णा, कुऱ्हा, चमक खुर्द, शिरजगाव कसबा येथे रक्तदान शिबीर, रोगनिदान शिबीर व शववेटी वाटप करण्यात आली. यावेळी मोठया प्रमाणात युवकांनी रक्तदान करुन स्व. इंदिराबाई कडू यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गेले तेरा दिवस विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करुन राज्यमंत्र्यांनी त्यांच्या आईच्या तेरवीचे वेगळेपण जपले. काही दिवसांपूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्रींचे निधन झाले. तेरा दिवसांमध्ये अनेकांनी त्यांची सांत्वनपर भेट घेतली. तेव्हापासुन त्यांनी त्यांच्या आईंच्या आठवणींना उजाळा देत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले.

दररोजच्या किर्तनासह दिनांक 21 ते 26 मार्च पर्यंत ग्रामस्थांकरीता रोगनिदान व उपचार शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान राज्यमंत्री श्री. कडू यांनी गावातील भिंती, वृक्ष, खांब व परिसराचे सुशोभिकरण केले. या उपक्रमात लहान मोठे सर्वजण सहभागी झाले. त्यामुळे गावाच्या स्वच्छता व सौंदर्यात भर पडली. तेरविच्या दिवशी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. पाचशेपेक्षा अधिकांनी या शिबीरात रक्तदान केले. याकरीता डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति वैद्यकिय महाविद्यालय आणि गाडगे महाराज रक्तपेढीने सहकार्य केले. महिलांच्या कर्करोगाच्या निदान शिबिराचा लाभ येथिल महिलांनी घेतला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शित शव पेटीचे वाटपनोकरी किंवा कामानिमित्त दुर गावी असणारे आप्त पार्थिवाच्या दर्शनापासुन वंचित राहु नये, शित शव पेटीच्या अभावी अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तिच्या अंतिम दर्शनाला मुकावे लागु नये यासाठी कै. इंदिराबाई यांच्या स्मृति प्रित्यर्थ शिरजगाव कसबा, कुऱ्हा, घाटलाडकी, ब्राम्हणवाडा थडी, आसेगाव पूर्णा, चमक गावांमध्ये शव पेटीचे वाटप श्री. कडू यांनी केले.

Tags: Amravatiblood donationcampsIndirabai Kadu
Previous Post

अकोट- खाई नदी वरील कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती करा, संदेश घनबहादूर यांची मागणी

Next Post

दिव्यांगांना दिलासा : आयपीएस, रेल्वे, संरक्षण दलात नोकरीसाठी अर्ज करण्याची परवानगी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Supreme-Court

दिव्यांगांना दिलासा : आयपीएस, रेल्वे, संरक्षण दलात नोकरीसाठी अर्ज करण्याची परवानगी

अडगाव बु. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधीचा तुटवडाः रुग्णाचे हाल

औषधांच्या किंमतीत १ एप्रिलपासून १०.७ टक्क्यांची वाढ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.