• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

रशियाचे कर्नल मिझिंतसेव्ह : मारिओपोल शहराची राखरांगोळी करणारा ‘कसाई’

Our Media by Our Media
March 25, 2022
in Featured, आंतराष्ट्रीय
Reading Time: 1 min read
97 1
0
russia
23
SHARES
698
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

मारिओपोल शहरातील प्रसूती रुग्णालयात बाॅम्बस्फोट करण्यात आला, इतकंच नाही तर बाॅम्बस्फोटापासून बचावासाठी ज्या थिएटरमध्ये १ लाख नागरिकांनी आश्रय घेतला होता, तिथेही गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यांमागे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे लष्कर प्रमुख कर्नल मिझिंतसेव्ह यांचा हात होता, असा आरोप युक्रेनने केला आहे. (रशियाचे कर्नल मिझिंतसेव्ह)

कर्नल मिझिंतसेव्ह हे रशियन नॅशनल सेंटर फॉर डिफेन्स मॅनेजमेंटचे संचालक आहेत, त्यांना ‘बुचर ऑफ मारिओपोल’ म्हणूनही ओळखले जाते. ओडेसा लष्करी प्रशासनाचे प्रवक्ते सेर्गेई ब्रॅचुक यांनी म्हटले आहे की, “रशियाच्या उच्च दर्जाच्या लष्करी अधिकाऱ्यांनी मारिओपोलमध्ये अनेक विनाशकारी हल्ल्यांचे आदेश दिले, ज्यामुळे असंख्य नागरिकांचा मृत्यू झाला. त्यांनी प्रसूती रुग्णालय, मुलांचे रुग्णालय, नाटक थिएटर आणि नागरी घरांवर बॉम्बफेक करण्याचे आदेश दिले”, असे आरोप ब्रॅचुक यांनी केलेले आहे.

ब्रॅचुक म्हणतात की, “रशियन सैन्याच्या प्रमुखांकडून, ज्या पद्धतीने सीरियन शहरांचा नाश केला, तसाच नाश मारिओपोल शहराचा केला जात आहे. हे प्रमुख युक्रेन नागरिक असलेल्या शहरात ‘मास टेरर’ घडवून आणत आहेत. त्यामुळे त्यांना ‘डाकू’ किंवा ‘न्यूओ नाझी’, असंच म्हणावे लागत आहेत. रशियन संरक्षण मंत्रालयाच्या ब्रीफिंगमध्ये, त्यांनी मारियुपोल शहरातील रहिवाशांना शरण येण्याचे आवाहन केले. जे शरण आले त्यांना अभय देण्यात आले.”

Tags: Russia's Colonel Mizintsev
Previous Post

Petrol Diesel prices hike : आठवड्यात सलग तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल दरवाढ

Next Post

आता अकोला जिल्ह्यातील दुकानांचे नामफलक मराठीत अनिवार्य अन्यथा कारवाई!

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
akola news

आता अकोला जिल्ह्यातील दुकानांचे नामफलक मराठीत अनिवार्य अन्यथा कारवाई!

नाम फाऊंडेशनचा उपक्रमः शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात 109 महिलांना 27 लक्ष 25 हजार रुपयांची आर्थिक मदत

नाम फाऊंडेशनचा उपक्रमः शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात 109 महिलांना 27 लक्ष 25 हजार रुपयांची आर्थिक मदत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.