• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पंचगव्हान येथील कु. अदिबावर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत मुंबई येथे डॉक्टर व सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने यशस्वी शत्रक्रिया

Our Media by Our Media
March 16, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
97 1
0
पंचगव्हान येथील कु. अदिबावर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत मुंबई येथे डॉक्टर व सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने यशस्वी शत्रक्रिया
15
SHARES
703
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु कन्या शाळा पंचगव्हाण येथील इयत्ता पहिली मध्ये शिकत असलेली कुमारी आदीबा अनम या विद्यार्थ्यांनीचे यशस्वी हदय मोफत शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत करण्यात आली, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अकोला यांनी धिरुभाई अंबानी हॉस्पीटल अंधेरी (प) मुम्बई येथे शस्त्रक्रिया व औषध उपचारसाठी रेफर केले होते सर्वप्रथम ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंर्तगत शालेय आरोग्य तपासणी पथक प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ राहूल सदाफळे साहेब व डॉ अंजली सदाफळे मॅडम यांनी शाळा स्तरावर पथक द्ववारा आरोग्य तपासणी केली , त्यातुन कु अदिबा अनम हिला जिल्हा चिकित्सक कार्यालय अकोला यांनी कोकीलाबेन धिरूबाई अंबानी हॉस्पीटल अंधेरी (प) मुम्बई येथे हदय शस्त्रक्रिया व औषध उपचारासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत संदर्भित केले ,व यशस्वी शस्त्रक्रिया झाली,व औषध उपचार करण्यात आला,तथा शाळेतील सर्व वर्गातील विद्यार्थिनीची शालेय आरोग्य तपासणी केली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंर्तगत शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम योजनातुन अनेक मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात परंतु पालक वर्ग अशा शस्त्रक्रिया करण्याची हिमत करत नाही कु आदिबा अनम हीचे वडील सलमान खान यांना ह्दय,शस्त्रक्रिया करण्यासाठी शाळेचे वर्ग शिक्षक मोहसीन खान यांनी प्रवृत्त केले व पुर्ण सहकार्य केले.

या शस्त्रक्रिया साठी जि, प, अध्यक्ष, प्रतिभाताई भोजने जि, प, शिक्षणधिकारी प्राथमीक,सौ. वैशाली ठग मॅडम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सौ तरंगतुषार वारे मॅडम, माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ, वंदना पटोकार (वसो) मॅडम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथक क्र.1 चे डॉ. राहुल सदाफळे साहेब व डॉ अंजली सदाफळे मॅडम, तसेच डॉ तापडिया साहेब वैद्यकीय अधीक्षक तेल्हारा ग्रामीण रुग्णालय, तेल्हारा, डॉ अनिल मल्ल साहेब ,वैद्यकीय अधिकारी ,प्राथमिक आरोग्य केंद्र पंचगव्हाण ,गटशिक्षणाधिकारी प्रदीपजी चोरे साहेब,सेवा निवृत उपशिक्षणधिकारी प्रकाश अंधारे साहेब, जि, प,चे सहा. प्रशासन अधिकारी राजेश खुमकर साहेब, सेवा निवृत गटशिक्षणधिकारी, जे. यु. वानखडे साहेब दहिगावचे केंद्रप्रमुख विजय टोहरे सर, बेलखेडचे केंद्र प्रमुख दिपक दही सर, अकोला केंद्र प्रमुख संधटनेचे अजय बाँडी साहेब, प्राथमीक शिक्षक समिती अकोला जिल्हाध्यक्ष , मारोती वारोकर प्रहार शिक्षक संधटना जिल्हध्यक्ष मंगेश टिकार, शिक्षक परिषद प्राथ, विभाग अकोला, जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर, प, स स्दस्या, सै, आम्रपाली सुमेध गवारगुरू, माजी विरोधी पक्ष नेता अ राऊफ पहेलवान, माजी जि प सदस्य सैफउल्ला खान, ग्राम खेलकृष्णाजीचे सरपंच रेहान खान,माजी सरपंच मोहम्मद सादिक, तंटामुक्त समिती अध्यक्ष गब्बर जमादार, ऐनाउल्ला खान, शाळा समिती अध्यक्ष सय्यद मुरसलीम, बालस्नेहि ग्रुप प्रमुख गोपाल मुकुंदे सर, पदवीधर शिक्षक. मो. वसीमोदीन, मनोज वाडकर, अजय पाटील , शिक्षक वसीम अहेमद खान, संधर्ष सावरकर,राजेश देशमुख , दिलीप ठाकरे, प्रदीप पवार, शारीकअलीमीर साहेब. श्याम पाठक, प्रशांत अकोत, शेख इनायततुल्लाह, मो. अशफाक सर, नसीम अहमद,अहमद सर, केंद्र समन्वयक सुरेंद्र माळवे शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद शमीमोदीन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे असे शिक्षक मोहसीन खान यांनी कळविले आहे. तसेच सर्व पदाधिकारी व अधिकारी, पालक यांनी शिक्षक मोहसीन खान यांचे कौतुक केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: AdibaNational Child Health ProgramPanchgavansurgery
Previous Post

पुतीन यांची वेडा माणूस म्हणून खिल्ली उडवणार्‍या रशियन मॉडेलची हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये सापडला

Next Post

तेल्हारा पोलीस स्टेशन अव्वल, गुणात्मक मूल्याकणात जिल्ह्यात पटकाविला प्रथम क्रमांक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
तेल्हारा पोलीस स्टेशन अव्वल, गुणात्मक मूल्याकणात जिल्ह्यात पटकाविला प्रथम क्रमांक

तेल्हारा पोलीस स्टेशन अव्वल, गुणात्मक मूल्याकणात जिल्ह्यात पटकाविला प्रथम क्रमांक

Nima Arora

जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती सभा; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.