• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, April 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ऑपरेशन गंगा! ९ बांगलादेशींची युक्रेनमधून सुटका, शेख हसीना यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

Our Media by Our Media
March 9, 2022
in Featured, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
90 1
0
ऑपरेशन गंगा! ९ बांगलादेशींची युक्रेनमधून सुटका, शेख हसीना यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
17
SHARES
650
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली:  बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी (PM of Bangladesh Sheikh Hasina) ‘ऑपरेशन गंगा’ (Operation Ganga) अंतर्गत युक्रेनमधून बांगलादेशच्या ९ नागरिकांची सुटका केल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत. ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत भारतासह नेपाळी, ट्युनिशियाच्या विद्यार्थ्यांचीही सुटका करण्यात आली आहे.

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना देशात परत घेवून येण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत ४२० भारतीयांना मंगळवारी, २ विशेष नागरी विमानांनी सुचावा येथून परत आणण्यात आले. २२ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेतून आतापर्यंत जवळपास १८ हजार भारतीयांना विशेष विमानांनी मायदेशी परत आणले आहे. नागरी विमानांनी परत आणलेल्या भारतीयांची संख्या आता १५ हजार ५२१ पर्यंत पोहोचली आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीय हवाई दलाने २४६७ प्रवाशांना परत आणण्यासाठी १२ उड्डाणे केली आणि ३२ टन मदत साहित्य वाहून नेले.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

२१ नागरी विमानांनी ४,५७५ प्रवाशांना बुखारेस्ट येथून, ९ विमानांनी १,८२० प्रवाशांना सुचावा येथून, २८ विमानांनी ५,५७१ प्रवाशांना बुडापेस्ट येथून, ५ विमानांनी ९०९ प्रवाशांना कॉशीक्जे येथून, ११ विमानांनी २,४०४ भारतीयांना शाझाव येथून आणि २४२ व्यक्तींना एका विमानाने कीव्ह येथून परत आणण्यात आले.

एअर एशियाच्या ३ उड्डाणातून ५००, एअर इंडियाच्या १४ उड्डाणातून ३ हजार २५०, एअर इंडिया एक्स्प्रेसच्या ९ उड्डाणातून १ हजार ६५२, गो फर्स्टच्या ६ उड्डाणातून १ हजार १०१, इंडिगोच्या ३४ उड्डाणातून ७ हजार ४०४, स्पाईस जेटच्या ९ उड्डाणातून १ हजार ६१४ प्रवाशांना मायदेशी परत आणण्यात आले. आतापर्यंत ७५ उड्डाणातून १५ हजार ५२१ भारतीयांना परत आणण्यात आले असल्याचे नागरी उड्डाण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

Tags: Operation GangaPrime Minister ModiSheikh Hasina
Previous Post

जागतिक महिला दिनः महिला रोजगार मेळाव्यात 214 पदांसाठी 310 उमेदवारांची प्राथमिक निवड

Next Post

Crude Oil Price : रशियन तेलावरील अमेरिकेच्या बंदीमुळे महागाईचा भडका, दर उच्चांकी पातळीवर

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
crude oil

Crude Oil Price : रशियन तेलावरील अमेरिकेच्या बंदीमुळे महागाईचा भडका, दर उच्चांकी पातळीवर

तेल्हारा तालुक्यातील आरसुळ येथील मुख्य चौकात चोरट्यानि मारला डल्ला

नोजल चोरट्यांचे हिवरखेड पोलिसांना आव्हान, नोजल चोरीचे सत्र सुरूच, अज्ञात आरोपी मोकाटच

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.