• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गाव करी ते राव ना करी! गावाचे तुकडे करणारा तो वादग्रस्त हिवरखेड ग्रा. पं. चा ठराव अखेर रद्द

Our Media by Our Media
March 7, 2022
in Featured, अकोला, ठळक बातम्या, राजकारण
Reading Time: 1 min read
140 2
0
गाव करी ते राव ना करी! गावाचे तुकडे करणारा तो वादग्रस्त हिवरखेड ग्रा. पं. चा ठराव अखेर रद्द
23
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड:  ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत किंवा नगरपरिषद मध्ये व्हावे यासाठी गेल्या पंचविस वर्षांपासूनच्या सामूहिक लढ्याला आणखी एकदा नवीन वळलं आले असून आज झालेल्या ग्रामसभेत नागरिकांनी एकजुटीने दोन ग्रामपंचायती करण्याचा तो वादग्रस्त ठराव रद्द करून नगरपंचायत किंवा नगरपरिषद होण्यासाठी पुन्हा एकदा ठराव बहुमताने पारित केला आहे.

हिवरखेड हे गाव चाळीस हजार लोकसंख्येच्या वर असून गावाचे वाढते क्षेत्रफळ पाहता ग्रामपंचायतीचा निधी अपूर्ण पडत आहे गावाला आवश्यक त्या सुख सुविधा उपलब्ध व्हाव्यात व गावचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी येथे नगरपंचायत होणे अत्यन्त आवश्यक आहे. त्यामुळे या मागणीसाठी हिवरखेड मधील सर्व सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष, जागरूक नागरिक असं सर्वस्तरातून कार्यकर्ते कार्यरत आहेत. हिवरखेड नगरपंचायत होण्यासाठी ग्रामपंचायतीकडून मागील पंचवीस वर्षात अनेकदा मासिक सभा व ग्रामसभेचे ठराव तत्कालीन सरपंच, सदस्य व नागरिकांनी घेऊन शासन दरबारी सदर मागणी रेटून धरली आहे. याबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा अनेकदा विधानभवनात याबाबत तारांकित प्रश्न उपस्तीत केला आहे याबाबत नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना सदर प्रश्नावर येत्या ९ तारखेला विधिमंडळात उत्तर दयायचे असल्याचे समजते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तत्पूर्वी हिवरखेड नगरपंचायत न होता दोन ग्रामपंचायती व्हाव्यात असा ग्रामसभेचा वादग्रस्त ठराव घेऊन मंत्रालयात पाठविण्यात आला होता. सदर ठराव हा नागरपंचायत होण्यास रोडा निर्माण करीत असल्यामुळे आज झालेल्या ग्रामसभेत शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून सदर दोन ग्रामपंचायतीचा ठराव रद्द करून परत एकदा हिवरखेड नगरपंचायत होण्याबाबत ठराव सर्वानुमते मजूर केला यामुळे हिवरखेड नगरपंचायत होण्यापासून एकच पाऊल मागे असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Tags: Akolahivrakhed
Previous Post

Modi and zelenskyy : पंतप्रधान मोदी आज फोनवर करणार युक्रेन राष्‍ट्राध्‍यक्षांशी चर्चा

Next Post

मोठी बातमी : महापालिका, ZP निवडणुका सहा महिने लांबणीवर; आताची प्रभागरचना रद्द

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
न्यायालय

मोठी बातमी : महापालिका, ZP निवडणुका सहा महिने लांबणीवर; आताची प्रभागरचना रद्द

अकोला- प्रस्ताव सादर करण्यासाठी लाच मागणारा लाचखोर कृषी सेवक एसीबी च्या जाळ्यात

अकोला- प्रस्ताव सादर करण्यासाठी लाच मागणारा लाचखोर कृषी सेवक एसीबी च्या जाळ्यात

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.