• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, July 5, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

लतादीदी व बप्पी लहरी यांना संगीतमय श्रद्धांजली

Our Media by Our Media
February 22, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
98 1
0
लतादीदी व बप्पी लहरी यांना संगीतमय श्रद्धांजली
17
SHARES
704
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (देवानंद खिरकर):- भूमी फाऊंडेशन व अकोट मेलोडियस ग्रुप यांच्या वतीने भूमी लॉन बुधवार वेस अकोट येथे दि.२० फेब्रुवारी २०२२ रविवार ला श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख अतिथी मा. श्री गजाननरावजी शेळके साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी वाशिम (अँटी करप्शन), चार्टर्ड अकाउंट अंट मा. मनोजजी चांडक साहेब, नायब तहसिलदार तेल्हारा राजेशजी गुरवसाहेब, पी. एस. आय. गणेशजी पाचपोरसाहेब ही मान्यवर मंडळी उपस्थित होती. प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेलोडीयस ग्रुप चे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले बॅनर व्यवस्था मा.हिम्मत दंदी साहेब, साऊंड, लायटिंग व्यवस्था श्रीकृष्ण वानखडे, डॉ. प्रमोदजी येऊल सर, जेवण व्यवस्था कु. चंचल पितांबरवाले, हिम्मत दंदी, योगेश वर्मा, स्टेज व बैठक व्यवस्था सिधर्थजी वानखडे, हार व्यवस्था संजयजी भुतडा, पाणी कॅन सुदाम राजदे, खुर्च्यांची व्यवस्था दीलीपजी  चावडा,  संजयजी गोरे, सूत्रसंचालन मा.श्री प्रकाशजी गायकी सर, मा. श्री प्रवीण जी पूंडगे सर, कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन योगेश जी वर्मा, कन्हैया जी गौर सर व कु.चंचलजी पितांबरवाले मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला गुरव साहेब व पाचपोरसहेब यांचे मार्गदर्शनाने लाभले सर्वांनी सुंदर गीते सादर केली.

कार्यक्रमाला अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव कोषाधक्षा, सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले म्हणूनच श्रद्धांजली कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.
चौकट यावेळी कु. चंचल पितांबरवाले यांनी इश्रम कार्ड चे आयोजन केले होते. त्या कार्ड चे सुध्दा वाटप करण्यात आले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Tags: AkolaakotLatadidi and Bappi Lahari
Previous Post

मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प; मुल्यसाखळी विकासासाठी शेतकरी कंपन्यांकडून अर्ज मागविले

Next Post

गजानन महाराज प्रगट दिन म्हणजे श्रींच्या भक्तांना दिवाळीचा सणच

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
गजानन महाराज प्रगट दिन म्हणजे श्रींच्या भक्तांना दिवाळीचा सणच

गजानन महाराज प्रगट दिन म्हणजे श्रींच्या भक्तांना दिवाळीचा सणच

Akola police logo तेल्हारा

हिवरखेड पोलिस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी टोळीतील दोघे दोन वर्षांकरिता जिल्ह्यातून हद्दपार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.