• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोला येथील धोकादायक व्यक्ती एम. पी.डी.ए. अॅक्ट अन्वये एक वर्षाकरीता स्थानबध्द

Our Media by Our Media
February 21, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
131 1
0
Akola police logo तेल्हारा
20
SHARES
946
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- फत्तेपुरवाडी, मोठी उमरी, अकोला येथे राहणारा धोकादायक व्यक्ती कुणाल प्रदिप देशमुख, वय २४ वर्षे, याचे वर यापूर्वी जिवेमारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी मांगणे, दरोडा, सार्वजनिक माल मत्ता विधवंसक प्रतिबंधंक अधिनियम अर्तगत गुन्हे करणे, जबरी चोरी करणे, अवैद्यरित्या शस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत करणे, दंगा करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करणे, अश्लिील शिवीगाळ करणे असे बरेच गुन्हे दाखल आहेत. त्याचे वर यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु त्याचे वर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात येवुन धोकादायक व्यक्ती कुणाल प्रदिप देशमुख, याचे कुत्यास आळा बसावा याकरीता मा. पोलीस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. मा. जिल्हादंडाधिकारी, नीमा अरोरा यांनी सर्व कायदेशीर बाबींची ताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर व्यक्ती सराईत गुन्हेगार असल्याची खात्री झाल्याने त्यास एकवर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि. २१/०२/२०२२ रोजी पारीत केला.

मा. जिल्हादंडाधिकारी, सा. अकोला यांचे आदेशावरून कुणाल प्रदिप देशमुख, याचा तात्काळ शोध घेवून त्यास सदरचा आदेश तामील करून त्यास दिनांक २१/०२/२०२२ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

सदरची कार्यवाही पूर्ण करण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक, सा. यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अकोला स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, पोहेकॉ. मंगेश महल्ले, यांनी तसेच , पो.स्टे. सिव्हील लाईन येथील पोलीस निरीक्षक भानुप्रताप मडावी तसेच पो.स्टे. मधील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता रहावी याकरीता एम. पी.डी.ए. अॅक्ट खाली कार्यवाही प्रस्तावति असुन माहे-जुलै २०२० ते सन २०२२ चे आज पावेतो हयाकालावधी मध्ये एमपीडीए कायद्यान्वये एकुण ५९ गुन्हेगारांवर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगारांवर लवकरच एम. पी.डी.ए. अॅक्ट खाली कार्यवाही करण्याचे प्रस्तावित आहे.

पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी, अकोला जिल्हा पोलीस.

Tags: AkolaM. P.D.A.police
Previous Post

पुनर्वसित धारगड धारुळ गावला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Next Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : किल्ले बनवा स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी गिरविले इतिहासाचे धडे; समृद्धी गावंडे प्रथम, राधिका चोपडे द्वितीय तर कार्तीक वाघमारे तृतीय

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : किल्ले बनवा स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी गिरविले इतिहासाचे धडे; समृद्धी गावंडे प्रथम, राधिका चोपडे द्वितीय तर कार्तीक वाघमारे तृतीय

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : किल्ले बनवा स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी गिरविले इतिहासाचे धडे; समृद्धी गावंडे प्रथम, राधिका चोपडे द्वितीय तर कार्तीक वाघमारे तृतीय

POSTER VIMOCHAN

शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन; पोस्टरचे विमोचन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.