• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Deltacron : ब्रिटनमध्‍ये आढळला कोरोनाचा नवा व्‍हेरियंट ‘डेल्‍टाक्रॉन’, आरोग्‍य सुरक्षा विभाग म्‍हणाला…

Our Media by Our Media
February 17, 2022
in Featured, आंतराष्ट्रीय, कोविड १९
Reading Time: 1 min read
95 0
0
चाचणी
15
SHARES
682
VIEWS
FBWhatsappTelegram

कोरोनाचा नवा व्‍हेरियंट ‘डेल्‍टाक्रॉन’ असल्‍याचे आता स्‍पष्‍ट झाले आहे. ( Deltacron ) यापूर्वी प्रयोगशाळांमधील त्रुटींमुळे असा व्‍हेरियंट तयार झाला असावा, असा अंदाज व्‍यक्‍त केला केला. मात्र ब्रिटनमध्‍ये ओमायक्रॉन आणि डेल्‍हा या दोन व्‍हेरियंटपासून हायब्रिड स्‍ट्रेनचे काही रुग्‍णमिळाले असून हा कोरोनाचा हा नवा व्‍हेरियंट ‘डेल्‍टाक्रॉन’बाबत ब्रिटनची आरोग्‍य सुरक्षा विभाग हा चिंतेत नाही. कारण याचे रुग्‍ण खूपच कमी आहेत.

Deltacron : काय आहे ‘डेल्‍टाक्रॉन’?

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

ब्रिटनमधील डेली मेलमधील रिपोर्टनुसार, कोरोनाचा नवा व्‍हेरियंट एका रुग्‍णांमध्‍ये आढळला. या रुग्‍णाला एकाचवेळी ओमायक्रॉन आणि डेल्‍टा या दोन्‍ही व्‍हेरियंटची लागण झाली होती. या रुग्‍णाला झालेला संसर्ग ब्रिटनमध्‍येच झाला की अन्‍य देशामध्‍ये तो बाधित झाला हे अद्‍याप स्‍पष्‍ट झालेले नाही. या नव्‍या हेरियंट आढळलेल्‍या रुग्‍णाचे आरोग्‍य सामान्‍य असून आतापर्यंत तरी त्‍याला कोणताही धोका नाही.

Deltacron : ‘डेल्‍टाक्रॉन’ गंभीर स्‍वरुपाचा नाही

ब्रिटनमधील ‘युकेएचएसए’च्‍या अधिकार्‍याने दावा केला आहे की, कोरोनाचा नवा व्‍हेरियंट डेल्‍टाक्रॉन संसर्ग गंभीर स्‍वरुपाचा नाही. या व्‍हेरियंटची लागण झालेल्‍या रुग्‍णांमध्‍ये कोणती लक्षणं आढळतात, लसीकरण झालेल्‍यांवर याचा कोणता परिणाम होतो, हे अ्‍द्‍याप स्‍पष्‍ट झालेले नाही. संसर्गजन्‍य रोगांचे विशेष तज्‍ज्ञ पॉल हंटर यांनी म्‍हटलं आहे की, या नव्‍या व्‍हेरियंटमुळे मोठा धोका निर्माण होईल, असे वाटत नाही. कारण ब्रिटनमध्‍ये डेल्‍टा आणि ओमायक्रॉनशी लढणारी प्रतिकारकशक्‍ती सध्‍या आहे. त्‍यामुळे सध्‍या तरी मला डेल्‍टाक्रॉममुळे मोठा धोका निर्माण होईल, असे वाटत नाही. कारण सध्‍या डेल्‍टा आणि ओमायक्रॉनचे रुग्‍ण कमी होत आहे. त्‍यामुळे हा नवा व्‍हेरियंटलाच विस्‍तारासाठी संघर्ष करावा लागेल”.

Tags: coronaDeltacron
Previous Post

चार वर्षाखालील बालकांना हेल्मेट सक्‍ती

Next Post

महिलांकडून भारतीय कायद्याचा दुरुपयोग, ४९८ अ च्या वाढत्या गुन्ह्याबद्दल चिंता – सर्वोच्च न्यायालय

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
Supreme-Court

महिलांकडून भारतीय कायद्याचा दुरुपयोग, ४९८ अ च्या वाढत्या गुन्ह्याबद्दल चिंता - सर्वोच्च न्यायालय

सुप्रिम

वीस वर्षांपासून मृत व्यक्तीच्या नावावर करीत होता दारू विक्रीचा व्यवसाय, अकोल्यातील राजु जयस्वालला सुप्रीम कोर्टाचा दणका ! ७ दिवसात पोलिसात शरणागत होण्याचे आदेश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.