• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

नाशिकमध्ये बापलेकाचा खून ; मारेकऱ्याने मृतदेह जाळून फेकले दरीत

Our Media by Our Media
February 16, 2022
in गुन्हा, राज्य
Reading Time: 1 min read
100 1
0
murder crime
15
SHARES
719
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

नाशिक : शहरातील पंडित कॉलनी परिसरात राहणाऱ्या व गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या पिता पुत्राचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. मारेकऱ्याने त्यांचे मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने दरीत फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. सुरुवातीला दोघेही बेपत्ता असल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्याचे समजते.

सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नानासाहेब रावजी कापडणीस (७०) व अमित नानासाहेब कापडणीस (३५) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. मारेकऱ्याने दोघांचे खून करून त्यांचे मृतदेह आंबोली घाटाच्या पुढे जव्हार मार्गावर मृतदेह जाळले. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दरीत फेकून दिले. याप्रकरणी मारेकऱ्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी यतीन मोहन पाटील (३६, गंगापुर रोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. संशयित राहुल गौतम जगताप (३६, रा. लहवीत, सध्या रा. पंडित कॉलनी) याने १५ ते ३० डिसेंबर २०२१ दरम्यान हे खून केले. सुरुवातीला नानासाहेब कापडणीस याना जुना गंगापूर नाका येथे बोलवून खून केला, त्यानंतर अमित कापडणीस यांचा गळा आवळून खून केल्याचे समोर येत आहे. पैशांचा हव्यास व मालमत्ता हडपण्याच्या उद्देशाने संशयिताने हे खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Tags: CrimeFather and sonMurdernashiknashik crime
Previous Post

Bappi Lahiri : बाॅलिवूडचे प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचे निधन

Next Post

ब्रेकींग….. शेलुबाजार ते वाशिम रोडवर ट्रॅक्टर व मॅक्जीमो प्रवासी वाहनाचा भिषण अपघातात ४ जणांचा मृत्यू तर सात जखमी….

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
accident

ब्रेकींग..... शेलुबाजार ते वाशिम रोडवर ट्रॅक्टर व मॅक्जीमो प्रवासी वाहनाचा भिषण अपघातात ४ जणांचा मृत्यू तर सात जखमी....

किराणा दुकानातील वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्या

किराणा दुकानातील वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्या

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.