• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, April 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राष्ट्रीय मतदार दिवस मतदार जागरुक तर लोकशाही सुदृढ- जिल्हाधिकारी निमा अरोरा

City Reporter by City Reporter
January 25, 2022
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
80 1
0
nima arora
12
SHARES
580
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२५ मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्याबाबत मतदारांनी नेहमी जागरुक असले पाहिजे. मतदार जागरुक तर लोकशाही सदृढ असते. मतदार यादीत नाव समावेश झाल्याची खातरजमा करावी. जेणे करुन मतदानापासून कुणीही वंचित राहणार नाही यासाठी निवडणूक विभागासह सर्वांनी अधिक दक्षतेने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी निमा अरोरा या होत्या. यावेळी उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले, सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, नवमतदार आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील नवमतदार व अन्य मतदारांना मतदाना हक्क मिळावा याकरीता निवडणूक विभागाव्दारे मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात आले. या मोहिमेतून जिल्ह्यात मतदारांची संख्या १५ लक्ष ४७ हजार ४०६ झाली असून त्यात ३४ हजार ९० मतदारांची वाढ झाली आहे. तसेच नव्याने समाविष्ट तरुण मतदारांची संख्या १३ हजार ८८९ आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्वांनी मतदान करण्याबाबतची सामुहिक प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर नवमतदारांना मतदान ओळखपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप जिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी केले.

Previous Post

अकोल्याच्या मातीत रुजले ‘सफरचंद’, देऊळगावच्या जिगरबाज शेतकऱ्याचा धाडसी प्रयोग; जैविक पद्धतीने संगोपन

Next Post

शासकीय निर्बंधांमुळे ‘शुभमंगल’ झाले शॉर्टकट

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
नवरदेव लग्न लागण्याआधी डिजेच्या तालावर नाचला म्हणून मौलानाचा लग्न लावण्यास नकार

शासकीय निर्बंधांमुळे ‘शुभमंगल' झाले शॉर्टकट

अकोला येथे ३७८ पोलीस सदनिकांचे व पारपत्र कार्यालयाचे उद्घाटन, पोलिसांच्या घरांसाठी निधी कमी पडू देणार नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार

अकोला येथे ३७८ पोलीस सदनिकांचे व पारपत्र कार्यालयाचे उद्घाटन, पोलिसांच्या घरांसाठी निधी कमी पडू देणार नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.