• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

फेब्रुवारी महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण निश्चित

Our Media by Our Media
January 20, 2022
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
116 2
0
फेब्रुवारी महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण निश्चित
17
SHARES
840
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.20 : जिल्ह्यासाठी फेब्रुवारी महिन्यासाठी लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य, नियंत्रित साखर इ. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप परिमाण निश्चित करण्यात आले आहे.

वाटप परिमाण व दर याप्रमाणे-

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

१. प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी (गहू) तीन किलो प्रतिव्यक्ती तर धान्य वाटपाचे दर दोन रुपये प्रतिकिलो.

२. प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी तांदूळ दोन किलो प्रतिव्यक्ती, तीन रुपये प्रतिकिलो.

३. अंत्योदय अन्न योजना गहू- १५ किलो प्रतिकार्ड, दोन रुपये प्रतिकिलो.

४. अंत्योदय अन्न योजना तांदूळ-२० किलो प्रतिकार्ड, तीन रुपये प्रति किलो.

५. एपीएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्यांकरीता गहू-चार किलो प्रतिव्यक्ती, दोन रुपये प्रतिकिलो.

६. एपीएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्यांकरीता तांदूळ- एक किलो प्रतिव्यक्ती, तीन रुपये प्रतिकिलो.

७. नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्यांकरीता-एक किलो प्रतिशिधापत्रिका, २० रुपये प्रतिकिलो.

८. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी गहू, तांदूळ- प्रतिसदस्य प्रतिमाह तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ (मोफत)

९. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना गहू व तांदूळ- प्रतिसदस्य प्रतिमाह तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ (मोफत)

हे वाटप परिमाण गोदामातील साठ्याच्या व लाभार्थ्यांच्या संख्या उपलब्धतेनुसार राहील,असे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी कळविले आहे.

केंद्र शासनो सन २०२१-२२ या वर्षापासून पशुसंवर्धनाव्‍दारे उधोजकता व कौशल्‍य विकासावर आधारीत नविन सुधारित राष्‍टीय पशुधन अभियान या योजनेस मंजुरी प्रदान केलेली आहे. सदर योजने अंतर्गत शेळी- मेंढी पालन कुक्‍कुट पालन वराह पालन पशुखाध व वैरण विकास उपअभियांनांतर्गत मुरघास निमिती टीएमआर व फॉडर ब्‍लॉक निमिती तसेच वैरण बियाणे उत्‍पादन या योजनांकरीता ५० टक्‍के अनुदान उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहे. अनुदानाची अधिकता मर्यादा शेळी-मेंढी पालनाकरीता रू ५० लक्ष कुक्‍कुट पालनाकरीता रू २५ लक्ष वराह पालनाकरीता रू ३० लक्ष आणि पशुध्खाध व वैरण विकास यासाठी रू ५०लक्ष अशी आहे प्रकल्‍पाकरीता स्‍वहिस्‍सा व्‍यक्तिरीक्‍त उर्वरित आवश्‍यक निधी बॅकेकडून कर्जाव्‍दारे उपलब्‍ध करून घ्‍यावयाचा आहे. सदर योजनेचा लाभ व्‍यक्‍तीगत व्‍यवसायीक स्‍वंय सहाययता बचत गट, शेतकरी उत्‍पादक संस्‍था शेतकरी सहकारी संस्‍था कलम ८ अंतर्गत स्‍थापन झालेल्‍या कंपनी सहकारी दुध उत्‍पादक संस्‍था सह जोखिम गट (जेएलजी) सहकारी संस्‍था, खाजगी संस्‍था , स्‍टार्टअप ग्रुप इत्‍यादी घेवू शकतात.

Tags: AkolaFebruary
Previous Post

x-ray : आता एक्‍स रेच्‍या माध्‍यमातून होणार कोरोना चाचणी

Next Post

अंगणवाडी सेविका/मदतनिस पदाची पदभरती; 27 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
एकात्मिक बाल विकास सेवा योजना

अंगणवाडी सेविका/मदतनिस पदाची पदभरती; 27 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

तेल्हारा नगरपरिषद येथे बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

तेल्हारा नगरपरिषद येथे बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.