• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

हद्दीमध्ये समाविष्ट केले , मग सुविधा दया ! पांढरी येथील नागरिकांची तेल्हारा पालिकेकडे मागणी

Our Media by Our Media
November 25, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
84 1
0
हद्दीमध्ये समाविष्ट केले , मग  सुविधा दया ! पांढरी येथील नागरिकांची तेल्हारा पालिकेकडे मागणी
12
SHARES
605
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

तेल्हारा(प्रतिनिधी)– तेल्हारा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कोठा येथील पांढरी या भागातील सर्वे नं . ५० व त्या भागातील नागरिकांना शासनाने तेल्हारा शहराच्या हद्दी मध्ये समाविष्ट केले आहे परंतु गेल्या चार ते पाच वर्षांपासून तेथील नागरिक शासनाच्या अनेक योजनान पासून वंचित राहिले असून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे आम्हाला शहराच्या हद्दीत समाविष्ट केले मग सुविधा द्या अशा प्रकारची मागणी २४ नोव्हेंबरला पांढरी या भागातील नागरिकांनी तेल्हारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.
कोठा गावातील पांढरी हा भाग हद्द वाढीमध्ये तेल्हारा शहरात समाविष्ट झाला आहे परंतु त्यांना साधा रहिवासी दाखला नगरपालिका देत नाही आणि कोठा येथील ग्रामपंचायत सुद्धा देत नाही त्यामुळे आमचा वाली कोण असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे तसेच जन्म-मृत्यूची नोंद सुद्धा कोठा ग्रा.प. व तेल्हारा न. प. मध्ये होत नसल्याने आम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे हा आमच्यावर मोठा अन्याय होत आहे .
अशा परिस्थितीमध्ये आम्हाला तेल्हारा शहरामध्ये समाविष्ट केल्यामुळे शहरातील नागरिकांकरिता ज्या सुख सुविधा दिल्या जातात त्या सुविधा देण्यात याव्यात , या भागांमध्ये अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे आम्हाला दूषित पाणी प्यावे लागत आहे दूषित पाण्यामुळे आमचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे आमची तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तसेच सांडपाणी वाहून जाण्याकरिता नाल्या गटारी बांधण्यात याव्यात , रस्त्यांची , दिवाबत्ती, स्ट्रीट लाइट ची व्यवस्था करावी त्याचप्रमाणे तेल्हारा शहरामध्ये ज्याप्रमाणे पंतप्रधान आवास योजना सुरू आहे त्याच प्रमाणे या योजनेचा लाभ आमच्या भागातील नागरिकांना देण्यात यावा तसेच आमच्या भागातील स्वच्छते बाबत दररोज नालेसफाई ,साफ-सफाई करण्याकरिता सफाई कामगारांची व्यवस्था करून नाल्यांची साफसफाई करावी व आमच्या परिसरामध्ये साचत असलेला कचरा उचलून नेण्याकरिता घंटागाडी सुरु करावी अशाप्रकारे ज्याप्रमाणे तेल्हारा शहरामध्ये सर्व परिसरामध्ये व नागरिकांना ज्या सुविधा दिल्या जातात त्या आम्हाला देण्यात याव्यात सदर सुख-सुविधा , मूलभूत सुविधा तसेच जन्म-मृत्यूची नोंद इतर सर्व बाबी १५ दिवसांच्या सात पुरविण्यात याव्यात अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल अशा प्रकारचे निवेदन कोठा गावातील पांढरी या भागातील नागरिकांनी व तेल्हारा विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा यांना दिले आहे देण्यात आलेल्या निवेदनावर पांढरी या भागातील समस्त नागरिकांच्या व विकास मंचच्या पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Tags: citizensMunicipalityPandhariTelhara
Previous Post

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक-२०२१: दोघा उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध

Next Post

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक-२०२१:निवडणूक निरीक्षक डॉ.दिलीप पांढरपट्टे अकोल्यात दाखल

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक-२०२१:निवडणूक निरीक्षक डॉ.दिलीप पांढरपट्टे अकोल्यात दाखल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.