तेल्हारा : एस टी महामंडळात राज्य शासनात वीलीन करावे या मागणी साठी राज्य भर संप सुरू असून तेल्हारा आगारातील चालक वाहक व यांत्रीक दी ७ नोव्हेंबर पासून संपात सहभागी आहेत. संपा दरम्यान तेल्हारा आगारातील ९ संपकर्यावर नीलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
त्या मुळे संपाच्या १० व्या दीवशी दी १६ नोव्हेंबर रोजी वीभाग नीयंत्रक रा. प. म अकोला अनील परब अध्यक्ष तथा परीवहन मंत्री रापम मुंबई कामगार आयुक्त मंत्रालय मुंबई यांना तेल्हारा येथील एसटीच्या ५३ संपकरी कामगारांच्या स्वाक्षरीचे नीवेदन तेल्हारा आगार प्रमुखांनी सादर करून आम्हालाही नीलंबीत करा अशी मागणी केली आहे. एसटीच्या तेल्हारा आगारातील सर्व आदोलक कामगार एकमताने व सहमताने संपात सहभागी असल्याचे नीवेदनात नमूद असून आम्हा सर्व कर्मचार्याचा तेवढाच व पूर्ण सहभाग कामबंद संपात आहे. जेवढा नीलंबीत कर्मचार्याचा आहे. त्या मुळे आम्हा सर्व कर्मचार्यावर एकत्रीतपने नीलंबनाची कार्यवाही करण्यात यावी जर नीलंबीत केलेल्या कर्मचार्याचे मानसीक दबावात स्वताच्या जीवाचे बरे वाईट करून घेतले.
तर त्यात सर्वस्वी प्रशासन जवाबदार राहील. असा इशारा नीवेदनातून देण्यात आला आहे. नीवेदनाच्या प्रतीलीपी वीभागीय कर्मचारी अधिकारी रापम, अकोला ठानेदार पोस्टे तेल्हारा यांना देण्यात आल्या आहेत. नीवेदनावर एसटी चालक वाहक यांत्रीक एस एम खडसे , वाय एस बोरे एस. पी. पाठक, एस. एस. गावंडे, शेख अखबर , एस. आर. जामनेकर, एस. के वीश्वकर्मा, ए वाय पाथ्रीकर, डी बी तायड़े, एन पी कोकाटे व्ही एन शीरसाट , ए. ए. खाळ एस आर शेंडे, यु. ए. वानखडे, शेख मुक्तार , जे एस शहा, जी पी वाघ आर के वानखडे एस एम मगर , पी जे कुटाळे एस एम काळोणे, व्ही एच बोरसे पी,पी, खारोडे व्ही. डब्ल्यू. डेरे, एल. आर. खंडारे, आय. जी. खान, ए. टी. चारथक, बी. डब्लू. पाटकर, आर, एम, खंडेराव के एम केदार यु. एस. सोळंके व्ही. पी. वायकर जी आर वडतकार एस ऐ लाहोळे वाय एच शामस्कार ए. एम. अरबट एस. यु. मोडक एस. एस. साबळे , जी. एस. ईगळे, एस. एस. जामळे, शेख युसूफ, शेख मन्नाज, एन. बी. वडाळकर, एस. टी. शेरेकर, ए. एच. गव्हानकर, योगेश ठाकरे, वीजय गवई, एस. व्ही. तळोकार, आय. एल. चव्हाण, सदर नीवेदनावर यांच्या सह्या आहेत.