• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 1, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम घोषीत; 21 डिसेंबरला मतदान तर 22 डिसेंबरला मतमोजणी

Our Media by Our Media
November 18, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
173 2
0
nima arora
26
SHARES
1.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.18:  राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. कार्यक्रमानुसार 198 ग्रामपंचायतीच्या 398 रिक्त पदाकरीता मतदान मंगळवार दि. 21 डिसेंबर रोजी तर मतमोजणी बुधवार दि. 22 डिसेंबर रोजी होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली.

यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, पोटनिवडणूक कार्यक्रम याप्रमाणे : सोमवार दि. 22 नोव्हेंबर रोजी  संबंधित तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे. मंगळवार दि. 30 नोव्हेंबर ते सोमवार दि. 6 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागविणे व सादर करणे. नामनिर्देशनपत्र छाननी मंगळवार दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. गुरुवार दि. 9 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक.  गुरुवार दि. 9 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे.  मंगळवार दि. 21 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात पासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करणे. बुधवार दि. 22 डिसेंबर रोजी मतमोजणी. मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील. सोमवार दि. 27 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध होईल. पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर केल्यापासून संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूकीचा निकाल जाहिर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहिल, असे जिल्हाधिकारी  निमा अरोरा यांनी कळविले आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Tags: AkolaElectionNima Arora
Previous Post

तेल्हारा पंचायत समिती उप सभापती पदी वंचित बहुजन आघाडीचे मो. मोबीन गुरुजी यांची निवड

Next Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: प्रभावी उपक्रम राबवा-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
nima arora

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: प्रभावी उपक्रम राबवा-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Nima Arora

विभागीय आयुक्तांनी घेतला लसीकरण मोहिमेचा आढावा; विशेष अभियानातील गती कायम राखण्याचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.