• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

ED remand : अनिल देशमुखांच्या ईडी कोठडीत १५ नोव्हेंबरपर्यंत वाढ

Our Media by Our Media
November 12, 2021
in राज्य
Reading Time: 1 min read
83 1
0
anil-deshmukh
42
SHARES
602
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लाॅंड्रिंगप्रकरणी ईडी कोठडीत (ED remand) आणखी ३ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. ही कोठडी १५ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात १ नोव्हेंबर रोजी चौकशीला हजर राहिल्यानंतर १२ तास चौकशी करण्यात आली होती. शेवटी १ नोव्हेंबरच्या मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. देशमुखांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

सीबीआयने त्यांना गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीनेदेखील त्यांच्यावर मनी लाॅंड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल केल्यानंतर देशमुख यांना १२ नोव्हेंबरपर्यंत कोठडी (ED remand) सुनावली होती.

अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर १२ नोव्हेंबर रोजी सुनावणी आहे. हृषिकेश यांनी ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्याचे टाळले होते. पण, जामिनाबाबत केलेल्या अर्जात असे म्हटले होते की, “अनिल देशमुख यांची १२ तास चौकशी केल्यानंतर आरोपी म्हणून अटक करण्यात आली. त्यामुळे माझ्याही बाबतीत असे होईल”, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

Tags: anil deshmukhED remandMumbai
Previous Post

Kolhapur Accident कागल : वाघजाई घाटात चालत्या कारचा स्फोट; चालकाचा होरपळून मृत्यू

Next Post

तेल्हारा- कोट्यावधी निधी खर्च करूनही माँ जिजाऊ उद्यान ची दुरावस्था कशी? युवासेनेचा निवेदनाद्वारे सवाल, नगराध्यक्षाच्या दालनाला चॉकलेटचे तोरण

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
तेल्हारा

तेल्हारा- कोट्यावधी निधी खर्च करूनही माँ जिजाऊ उद्यान ची दुरावस्था कशी? युवासेनेचा निवेदनाद्वारे सवाल, नगराध्यक्षाच्या दालनाला चॉकलेटचे तोरण

Nandokar's

रखडलेल्या रस्त्यांसाठी रविवारी तेल्हारा येथे बैठकीचे आयोजन, युवा पत्रकार नांदोकार यांचे आता मिशन पुन्हा उपोषण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.