• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

विशेष संक्षिप्त पुनरिक्षणांतर्गत मतदार नोंदणी अभियान सर्व नागरिकांनी लाभ घ्‍यावा- उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे

Our Media by Our Media
November 10, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
86 1
0
election
24
SHARES
623
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.10:  भारत निवडणुक आयोगाचे निर्देशानुसार मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण अंतर्गत मतदार नोंदणी अभियान 30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी(महसूल) गजानन सुरंजे यांनी केले आहे.

मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदार नोंदणी अभियान दि. 1 नोव्हेंबर पासून राबविण्यात येत असून दि.30 नोव्‍हेंबर पर्यंत या अभियानात 30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाचे कार्यक्षेत्रात शनिवार व रविवार दिनांक 13,14 व 27, 28 नोव्‍हेंबर 2021 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्‍यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांचे मार्फत सर्व मतदान केंद्रावर दि.1 नोव्हेंबर पासून प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्‍यात आली आहे. तसेच सर्व मतदान केद्रांवर दि. 5 जानेवारी 2021 रोजी प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या मतदार यादीमध्‍ये वास्‍तव्‍यास नसलेल्‍या 24 हजार 214 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्‍यात आली आहेत. वगळण्‍यात आलेल्‍या मतदारांची यादी akola.nic.in/ या संकेतस्‍थळावर पाहण्यास उपलब्‍ध आहे. तरी सर्व नागरिकांनी आपले मतदान केंद्राच्या कार्यक्षेत्राकरिता असलेल्‍या मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांनी उपलब्‍ध करुन दिलेल्या प्रारुप मतदार यादीमध्‍ये त्‍यांचे नाव समाविष्‍ट असल्‍याची खात्री करावी. तसेच ज्‍या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्‍ट नाहीत अशांनी https://www.nvsp.in/ या संकेतस्‍थळावर मतदार नोंदणी करुन घ्‍यावी. मतदार यादीच्या कार्यक्षेत्रात वास्‍तव्‍यास नसल्‍यामुळे वगळण्‍यात आलेल्‍या मतदारांची यादी यापुर्वीच राजकीय पक्षांना पूरविण्‍यात आली असून सर्व राजकीय पक्षांनी नागरिकांना मतदार नोंदणी करण्‍याबाबत सहकार्य करावे. दि.5 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्‍यानंतर मतदार नोंदणी करता येणार नाही, याची नोंद घ्यावी.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तसेच मा.भारत निवडणूक आयोग व मा.मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संयुक्त निर्देशा नुसार, दि.16 नोव्हेंबर 2021 रोजी 30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातील सर्व मतदार केंद्रावर मतदार यादी व वास्तव्यास नसलेल्या मतदारांचे नावे वगळण्यात आलेल्या 24 हजार 214 मतदारांच्या यादी वाचना साठी विशेष कार्यक्रम घेणार असून सर्व मतदारांनी मतदार केंद्रावर उपस्थित राहून आपल्या नावाची खात्री करावी, असे आवाहन 30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी(महसूल) गजानन सुरंजे यांनी केले आहे.

Tags: AkolaDeputy CollectorGajanan Suranje
Previous Post

राज्यमंत्री बच्चू कडू यांचा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा

Next Post

विधानपरिषद स्थानिक प्राधिकार मतदार संघ निवडणूक-2021 – जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू; 10 डिसेंबरला मतदान तर 14 डिसेंबर रोजी मतमोजणी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
nima arora

विधानपरिषद स्थानिक प्राधिकार मतदार संघ निवडणूक-2021 - जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू; 10 डिसेंबरला मतदान तर 14 डिसेंबर रोजी मतमोजणी

ST Employees strike

ST Employees strike : कामावर हजर व्हा; अन्यथा पगार कापू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.