• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राज्य

Kolhapur Crime | स्पर्धा परीक्षेत अपयश येत असल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Our Media by Our Media
October 5, 2021
in राज्य, गुन्हा
Reading Time: 1 min read
92 2
0
sucide
14
SHARES
669
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळत नसल्याने नैराश्येतून (Kolhapur Crime) एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. प्रयत्न करुनही स्पर्धा परीक्षेत यश येत नसल्याने त्या तरुणाने आपल्या जीवन यात्रेचा शेवट केला आहे. गजानन धोंडिराम गुरव (Gajanan Dhondiram Gurav) (वय 23, रा. जाखले, ता. पन्हाळा) असं मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत माहिती अशी, पन्हाळा तालुक्यातील जाखळे येथील गजानन गुरव (Gajanan Dhondiram Gurav) याने तीनवेळा स्पर्धा परीक्षा दिली होती. यामध्ये त्याला अपयश आले होते. त्यानंतर दिलेल्या एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत गजाननाला 2 विषयांमध्ये कमी गुण मिळाल्याने तो 4 दिवसांपासून निराशेत होता. दरम्यान, याच नैराश्यातून त्याने आपल्या राहत्या घरी कोणी नसल्याचे पाहून गळफास घेऊन आत्महत्या (Kolhapur Crime) केली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे गावातील परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात (Kodoli Police Station) झाली आहे. मृत गजानन गुरव याच्या मागे आई, भाऊ असा परिवार आहे.

Tags: competetive examCrimekolhapur sucide
Previous Post

शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा आता घरपोच मिळणार!

Next Post

Pune : जिल्ह्यातील धार्मिक स्थळे आणि प्रार्थनास्थळे ७ ऑक्टोंबरपासून उघडणार

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
rajesh deshmukh

Pune : जिल्ह्यातील धार्मिक स्थळे आणि प्रार्थनास्थळे ७ ऑक्टोंबरपासून उघडणार

Credit Outreach Programm

क्रेडिट आऊटरिच अभियानः गुरुवारी (दि.७) विशेष जनजागृती कार्यक्रम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.