• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

कोल्‍हापूर : औषधोपचाराचा खर्च परवडत नसल्‍याने पित्‍याने मुलाला नदीत फेकले

Our Media by Our Media
October 1, 2021
in गुन्हा, राज्य
Reading Time: 1 min read
118 2
0
crime
18
SHARES
854
VIEWS
FBWhatsappTelegram

इचलकरंजी : औषधोपचाराचा खर्च परवडत नसल्याने निर्दयी पित्‍याने मुलाला नदीत फेकले. कबनुर (तालुका हातकणंगले) येथील निर्दयी पित्याने हे कृत्‍य केले. त्‍याने आपल्‍या पाच वर्षीय मुलाला इचलकरंजीतील पंचगंगा नदीत फेकून दिल्‍याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बापाने या कृत्याची पोलिसांसमोर कबुली दिली आहे. पित्‍याने मुलाला नदीत फेकले या वार्तेने परिसरात खळबळ उडाली आहे.

अफांन सिकंदर मुल्ला( वय 5 रा पंचगंगा साखर कारखाना रोड कबनूर) असे त्या मुलाचे नाव आहे, तर पिता सिकंदर हुसेन मुल्ला (वय 48) यास शिवाजी नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुलाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

औषधोपचाराच्या खर्चाच्या कारणावरून त्यांच्यात सतत वाद

कबनूर येथे राहणारा सिकंदर मुल्ला मिळेल ते मजुरीचे काम करतो. तो दिव्यांग आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद आहे.

त्यातच दारूच्या नशेत तो अनेकवेळा घराबाहेरच असतो. त्याला दहा वर्षाची मुलगी व अफान अशी दोन मुले आहेत.

अफान याला फिट्सचा आजार आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने औषधोपचाराच्या खर्चाचे कारणावरून ही त्यांच्या सतत वाद होत असतात.

मुलाला पंचगंगा नदीत फेकून दिल्याचे नातेवाईकांना सांगितले.

सिकंदर हा दोन दिवस घराबाहेर होता. घरी परतल्यानंतर त्याच्या पत्नीचे व नातेवाईकांनी त्याला चांगलेच सुनावले. मुलाचा औषधोपचाराचा खर्च तरी बघ असे सांगितले. या कारणावरून सिकंदर चिडून होता. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी जावूया असे सांगून तो सायकलवरून अफानला घेऊन घराबाहेर पडला. रात्री घरी आल्यानंतर त्याने मुलाला पंचगंगा नदीत फेकून दिल्याचे नातेवाईकांना सांगितले. काही वेळा नातेवाईक व नागरिकांनाही त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही, मात्र त्याला शिवाजी नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

त्‍याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने अफान याला पंचगंगा नदी वरील मोठ्या पुलावरून फेकून दिल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत अफान याचा शोध घेण्याची मोहीम सुरू होती. आज सकाळपासून पुन्हा त्याचा शोध घेण्यात येत होता. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी भेट दिली. तपासबाबत सूचना केल्या. मुलाला नदीत फेकल्याची गेल्या दोन महिन्यांतील परिसरातील ही तिसरी घटना आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

Tags: childCrimeFatherKolhapur
Previous Post

मेटाकुटीला आलेल्या एअर इंडियाला अखेर टाटांची ताकद, बोली जिंकली, महाराजा पुन्हा उत्तुंग भरारी घेणार?

Next Post

अकोला पोलिस विभागाकडून नविन सुसज्ज ‘दामीनी पथक सुरू

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
Akola police logo तेल्हारा

अकोला पोलिस विभागाकडून नविन सुसज्ज 'दामीनी पथक सुरू

LPG cylinder

महागाईचा झटका! व्यावसायिक एलपीजी सिलिंडर दरात वाढ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.