• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 31, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

पुणे : भंगारातील पैशांच्या वादावरुन पती-पत्नीचा खून

Our Media by Our Media
September 29, 2021
in गुन्हा, राज्य
Reading Time: 1 min read
128 1
0
murder crime
19
SHARES
920
VIEWS
FBWhatsappTelegram

मंचर : घोडेगाव (ता. आंबेगाव, जि.पुणे) येथे भंगार विकलेल्या पैशांच्या वादातून एकाने पती-पत्नीचा खून केला. किसन विकास वाघ (वय ४५) आणि पत्नी मोंढाबाई ( वय ४१) अशी खून झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. पती-पत्नीचा खून प्रकरणी तीन संशयित आरोपींना घोडेगांव पोलिसांनी अवघ्या आठ तासांत अटक केली आहे.

मंगेश शकील सईद, सोन्या जगण मुकणे, जगण मुकणे अशी अटक केलेल्‍यांची नावे आहेत.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

घोडेगांव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी( दि. २८) मंगेश शकिल सईद, सोन्या जगण मुकणे आणि जगण मुकणे यांचा किसन वाघ यांच्याशी वाद झाला. भंगार विकलेल्या पैशांच्या कारणावरुन हा वाद झाला होता. हे तिघे शिवीगाळ दमदाटी करु लागले.

त्यावेळी किसन यांचा भाऊ संजय वाघ यांनी त्यांच्यामधील भांडणे सोडविली. त्यानंतर ते सर्वजण तेथून निघून गेले.

मंगेश सईद याने किसन वाघ यांना तुला आम्ही बघून घेतो. तुला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.

रक्ताच्या थारोळ्यात पडले होते दोघे

मंगळवारी सायंकाळी पाच वाजता वीटभट्टी मालक संजय शिंदे यांनी वाघ दाम्पत्य जखमी झाल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, किसन वाघ आणि त्यांची पत्नी मोंढाबाई वाघ यांना कोणीतरी मारहाण केली आहे. ते राहत असलेल्या ठिकाणी जखमी अवस्थेत पडून आहेत.

संजय वाघ त्यांच्या पत्नीसह किसन वाघ राहत असलेल्या घोडेगाव येथील स्मशानभूमी कचरा डेपो जवळ गेले. तेथे त्यांचा भाऊ किसन वाघ आणि भावजय मोंढाबाई वाघ हे जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या डोक्यात आणि तोंडावर जखमा होत्या.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी किसन वाघ आणि मोंढाबाई वाघ यांना वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मृत किसन वाघ यांचा भाऊ संजय वाघ यांनी मंगेश शकिल सईद, सोन्या जगण मुकणे, जगण मुकणे (सर्व रा. घोडेगाव ) यांच्या विरोधात फिर्याद दिली. घोडेगाव पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. २९) पहाटे फिर्याद दिली.

घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक मिथेश गट्टे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लांभाते यांनी भेट दिली .तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक जीवन माने करीत आहे.

Tags: Crimehusband and wifeMurderPune
Previous Post

कुरिअरमधून १५ लाखांची हवाल्याची राेकड हस्तगत

Next Post

NEET EXAM : झालेली नीट परीक्षा रद्द करावी ! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
नीट

NEET EXAM : झालेली नीट परीक्षा रद्द करावी ! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

मुख्यमंत्री

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, धीर सोडू नका - मुख्यमंत्री ठाकरे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.