• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

इन्स्टाग्रामवर ओळख मग मैत्री आणि नंतर अपहरण; पोलिसांनी अशी केली 13 वर्षीय मुलीची सुटका

Crime News : अल्पवयीन मुलगी आपल्या आईचा मोबाईल वापरत होती. त्यामुळे आता सोशल मीडियाचा होणारा वापर हा आजच्या घडीला घातक ठरत असल्याचचं वारंवार समोर आलं आहे.

Our Media by Our Media
September 28, 2021
in गुन्हा
Reading Time: 1 min read
130 1
0
crime
33
SHARES
939
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

डोंबिवली: डोंबिवलीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना गुरुवारी समोर आली असताना सोमवारी पुन्हा डोंबिवलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने आधी 13 वर्षीय मुलीशी इन्स्टाग्रामवर ओळख केली. त्यानंतर हळूहळू तिच्याशी मैत्री केली. तिला विश्वासात घेत फूस लावून तिचे अपहरण करण्यात आले. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावली असून आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही अल्पवयीन मुलगी आपल्या आईचा मोबाईल वापरत होती. त्यामुळे आता सोशल मीडियाचा होणारा वापर हा आजच्या घडीला घातक ठरत असल्याचचं वारंवार समोर आलं आहे.

अक्षय महाडिक असं या आरोपीच नाव असून खाजगी गुप्तहेराच्या मदतीने त्याला ठाणे येथून अटक करण्यात आली आहे. 20 सप्टेंबर रोजी, ही मुलगी क्लासला जाते अस सांगून घराबाहेर पडली ती पुन्हा आलीच नाही. शोधाशोध करूनही मुलीचा काहीच पत्ता लागत नसल्याने मुलीच्या पालकांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता अक्षय महाडिक या तरुणानेच मुलीचं अपहरण केलं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अक्षयने तिला काल्हेर येथे एका फ्लॅट मध्ये कोंडून ठेवलं होतं. पोलिसांनी मुलीची सुटका करत सुखरूपपणे तिला आपल्या पालकांच्या स्वाधीन केलं आहे.

अक्षयने आपला गुन्हा कबुल केला असून त्याच्यावर अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी ही आपल्या आईच्या मोबाईलवरून इंस्टाग्राम या सोशल साईटवर एक्टिव्ह होती. या माध्यमातूनच तिची अक्षयसोबत ओळख झाली आणि त्यानंतर फूस लावून अक्षयने तिचं अपहरण केलं. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस  ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव, पोलीस निरीक्षक मोहन खंदारे, पोलीस उपनिरीक्षक घनश्याम बेंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वडणे यांनी महत्वाची भूमिका बजावत 3 दिवसांत अटक केली आहे. सामूहिक बलात्काराची  घटना असो किंवा विनयभंगाची घटना यामध्ये सोशल मीडियाचा गैरवापर हा समोर आला आहे. ऑनलाईन शिक्षण घेत असताना आता  मुलांच्या बाजूला बसून त्यांच्यावर लक्ष  ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

Tags: crime newsInstagrampolice
Previous Post

फक्त तीन दिवस उरले, मोदी सरकार नियम बदलणार?; नोकरदारांना 12 तास काम, 15 मिनिटांचाही ओव्हरटाईम

Next Post

भ्रष्‍टाचाररुपी राक्षसाचा वध करण्‍यासाठी आंबेमातेने मला शक्‍ती द्‍यावी : किरीट सोमय्या

RelatedPosts

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल
Featured

आरसुळ येथे अनोळखी इसमाची हत्या! पोलीस घटनास्थळी दाखल

October 25, 2025
पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !
अकोला जिल्हा

पातुर येथे दसऱ्याला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला !

October 5, 2025
आर्थिक फसवणूक  गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक
अकोला

आर्थिक फसवणूक गुन्हयामधील आरोपीला इंदौर मध्य प्रदेश येथून अटक

September 20, 2025
पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा
Featured

पत्रकाराला धमकावणाऱ्या “त्या मुजोर” ठेकेदारावर गुन्हे दाखल करा

September 15, 2025
Next Post
भ्रष्‍टाचाररुपी राक्षसाचा वध करण्‍यासाठी आंबेमातेने मला शक्‍ती द्‍यावी : किरीट सोमय्या

भ्रष्‍टाचाररुपी राक्षसाचा वध करण्‍यासाठी आंबेमातेने मला शक्‍ती द्‍यावी : किरीट सोमय्या

cm-uddhav-thakrey-maharashtra-cm

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू करणार, आरोग्याचे नियम पाळण्याच्या अटींवर परवानगी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.