• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

कोल्‍हापूर : एकवीस फुटी गणेशमुर्ती विसर्जनाला गर्दी; १०० जणांवर गुन्हा

Our Media by Our Media
September 25, 2021
in महाराष्ट्र, उत्सव, राज्य
Reading Time: 1 min read
123 1
0
ganesh
19
SHARES
885
VIEWS
FBWhatsappTelegram

कोल्‍हापूर: एकवीस फुटी गणेशमुर्ती ची प्रतिष्‍ठापना करुन गर्दी जमवत मिरवणूक काढल्‍या प्रकरणी शिवाजी चौक तरुण मंडळाविरोधात लक्ष्‍मीपुरी पोलिस स्‍टेशन मध्ये गुन्‍हा दाखल झाला. मंडळाचे अध्‍यक्ष नंदकुमार वळंजू यांच्‍यासह शंभर कार्यकर्त्यां विरोधात गणेशोत्‍सव कालावधीत दुसर्‍यांदा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. गणेश आगमना दिवशीही उत्‍सवमूर्तीची पालखी मिरवणूक काढल्‍या प्रकरणी या मंडळावर गुन्‍हा दाखल झाला होता. मंडळाने गतवर्षी मार्केटयार्ड येथे एकवीस फुटी गणेशमुर्ती प्रतिष्‍ठापना केली.

कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर राज्‍य शासनाने गणेश उत्‍सवाबाबत अनेक निर्बंध लागू केले होते. गणेशमूर्ती केवळ ४ फूट असावी असे आदेश होते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

पण गणेशमूर्ती बनवून तयार झाली असल्‍याचे कारण सांगत शिवाजी चौक तरुण मंडळाने गतवर्षी मार्केटयार्ड येथे गणेशमूर्ती प्रतिष्‍ठापना केली.

तर शिवाजी चौकात मंडप उभारुन येथे एलईडीद्वारे ऑनलाईन दर्शन सुरु ठेवले होते. यंदाही असेच दर्शन घडविण्‍यात आले.

अशी निघाली मिरवणूक….

शाहू मार्केटयार्ड येथे गतवर्षी प्रतिष्‍ठापना केलेल्‍या गणेशमूर्ती शिवाजी चौक तरुण मंडळाने विसर्जनासाठी रविवारी पहाटे ४ वाजता बाहेर काढली. शाहू मार्केटयार्डातून पहाटेच्‍या सुमारास मूर्ती शिवाजी चौकात आणण्‍यात आली. यानंतर सकाळी सात वाजल्‍यापासून भाविकांची गर्दी झाली होती.

याची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे फौजफाट्यासह शिवाजी चौकात दाखल झाले. त्‍यांनी याबाबत कार्यकर्त्यांना विचारणा केली.

यावेळी गणेशमूर्ती दोन वर्षांपासून ठेवण्‍यात आल्‍याने यंदा विसर्जन करणार असा पवित्रा मंडळाने घेतला. अखेर साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोलिस बंदोबस्‍तात गणेशमूर्ती विसर्जनासाठी मार्गस्‍थ झाली.

एकमेव एकवीस फूटी मूर्ती…

शहरात विसर्जनासाठी बाहेर पडलेली शिवाजी चौक तरुण मंडळाची एकमेव एकवीस फुटी गणेशमूर्ती होती. या ट्रॅक्‍टरभोवती पोलिसाचे कडे करण्‍यात आले होते. तसेच कमीत कमी कार्यकर्ते विसर्जनात सहभागी होतील अशा सुचना करण्‍यात आल्‍या. कडेकोट पोलिस बंदोबस्‍तात गणेशमूर्ती विसर्जनासाठी आणण्‍यात आली.

Tags: Ganesh Utsav 2021Kolhapur
Previous Post

ग्रामपंचायत ईसापुर येथिल नागरिकांना मोफत कायदे विषयक मार्गदर्शन

Next Post

पुणे : विसर्जनावेळी २ जण इंद्रायणी नदीत बुडाले

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
येलकी येथे पुराच्या पाण्यात युवक गेला वाहून, ऊसात सापडला मृतदेह

पुणे : विसर्जनावेळी २ जण इंद्रायणी नदीत बुडाले

dagduseth

Ganesh Visarjan: विश्वस्त व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीचा विसर्जन सोहळा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.