• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

सातारा : ११ वर्षीय मुलीवर अत्याचार, २५ हजारात प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणारे ५ जण ताब्यात

Our Media by Our Media
September 25, 2021
in गुन्हा, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
137 2
0
crime
24
SHARES
992
VIEWS
FBWhatsappTelegram

कुडाळ: जावळी तालुक्यातील ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने एकाने लैंगिक शोषण (अत्याचार) केले होते. ही घटनेत पीडित कुटुंबियांना २५ हजार रुपयांचे आमिष देऊन गावात प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ जणांना मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी गणेश ज्ञानेश्वर पवार, प्रमोद कृष्णा कांबळे, केशव तुकाराम महामुलक, अशोक ऊर्फ आनंदा निवृत्ती महामुलकर, दिलीप दिनकर महामुलकर असे पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

गावातील ५ जणांवर गुन्हा दाखल

या घटनेतील मुख्य संशयित आरोपी बबन उर्फ बबलिंग जगन्नाथ सपकाळ (वय ६५, रा. नेवेकरवाडी, ता.जावळी) यास दोन दिवसापूर्वीच अटक करण्यात आली होती. यानंतर पीडित कुटुंबियांना २५ हजार रुपयांचे आमिष दाखवत हे प्रकरण गावातच मिटवण्याचा प्रयत्न गावातील राजकीय प्रतिष्ठित लोक करत होते. यानंतर गावातील ५ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी आरोपीने सदर पीडित अल्पवयीन मुलीवर दोन वेळा (अत्याचार) असे प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी स्थानिक पातळीवर संबंधित आरोपीला समज देखील देण्यात आली होती. मात्र, ज्यावेळी आरोपी बबलिंग सपकाळ याने विकृतीचा कळस गाठला.

आरोपीच्या केलेला कृत्यास पाठीशी घालत २५ हजार रुपये आमिष दाखवत संबंधित पीडित कुटुंबीयांना तक्रार मागे घेण्यास गावातील लोक दबाव टाकत होते. दरम्यान या प्रकरणाची केस मागे घेण्यासाठी ५ जण मेढा पोलीस ठाण्यामध्ये आले होते. त्यावेळी पोलिसांनी गावातील राजकीय प्रतिष्ठित ६ व्यक्तीना अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेत पीडितावर झालेल्या अत्याचाराला महत्व न देता आरोपीस वाचवण्यासाठी पुढे आलेल्या राजकीय प्रतिष्ठित ५ व्यक्तींना मेढा पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली.

जावळी तालुक्यात गेल्या सहा महिन्यात तीन वेळा अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्याने जिल्ह्यात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नमूद गुन्हयामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल खराडे यांनी भेट दिली असून सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल माने अधिक तपास करीत आहे.

Tags: crime newsSatara crime
Previous Post

तेल्हारा तालुक्यातील युवा वर्गाला झालंय तरी काय? एका आठवड्यात तालुक्यात युवा शेतकऱ्याची चौथी आत्महत्या

Next Post

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त व्यापक मोहिम: मंगळवारी (दि.२१) तीन लाख ६५ हजार बालकांना देणार जंतनाशक गोळ्या

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
JANTANASHAK METTING

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त व्यापक मोहिम: मंगळवारी (दि.२१) तीन लाख ६५ हजार बालकांना देणार जंतनाशक गोळ्या

लोक अदालत

अकोला येथे २४ रोजी डाक अदालत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.