• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Tyranny : ११ वर्षाच्या मुलीवर ६५ वर्षीय वृद्धाचा अत्याचार, वृद्धास अटक

Our Media by Our Media
September 25, 2021
in महाराष्ट्र, गुन्हा, राज्य
Reading Time: 1 min read
140 1
0
crime
21
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

कुडाळ :  जावळी तालुक्यातील एका गावात अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार (Tyranny) केला असल्याची घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. मुलीवर अत्याचार (Tyranny) करणारा ६५ वर्षाचा वृद्ध असल्याचे समोर आले आहे. मेढा पोलीस स्थानकात बबन उर्फ बबलिंग जगन्नाथ सपकाळ (वय ६५) राहणार नेवेकरवाडी तालुका जावळी या नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (65 year old arrested for torturing 11 year old girl)

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अत्याचार करणारा संशयित आरोपी बबलिंग उर्फ बबन सपकाळ याने पिढीत मुलगी आपल्या मैत्रिणी बरोबर खेळत असतानाच तिला खाऊ देण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. तिला फसवत अनोळखी ठिकाणी हाताला धरून घेऊन गेला व त्या पिडीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

आत्याचारानंतर मुलीला नाव सांगितले तर जीवे मारण्याची धमकी देखील दिली. यासंदर्भात पिडीत मुलीने यासंदर्भातली घडलेली घटना आपल्या कुटुंबियांना सांगितली. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मेढा पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकिकत सांगितली.

यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात संशयित आरोपी सपकाळला ताब्यात घेतले. अकरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सपकाळला अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे यांनी भेट दिली.

अधिक तपास मेढा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने करत आहेत.

Tags: CrimeSatara crimesatara police
Previous Post

आचरा : चिंदर येथील बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला, आकस्मिक मृत्युची नोंद

Next Post

आईनेच प्रियकराच्या मदतीने तोंडात बोळे कोंबून घेतला पोटच्या मुलाचा जीव

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
murder crime

आईनेच प्रियकराच्या मदतीने तोंडात बोळे कोंबून घेतला पोटच्या मुलाचा जीव

check-book-

Cheque Books Unvalid : या तीन बँकांचे चेक बुक होणार रद्द

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.