• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

साकीनाक्यातील घटनेत ॲट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल

साकीनाका येथे महिलेवर झालेल्या निर्घृण अत्याचार करणाऱ्या नराधमाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’चाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Our Media by Our Media
September 25, 2021
in महाराष्ट्र, गुन्हा, राज्य
Reading Time: 1 min read
139 2
0
sakinaka-ps_
21
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : साकीनाका येथे महिलेवर झालेल्या निर्घृण अत्याचार करणाऱ्या नराधमाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’चाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांना सर्व मदतीची पूर्तता करण्याची सूचना केली आहे, अशी माहिती राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने उपाध्यक्ष अरुण हालदार यांनी दिली.

देशभरातून निषेध व्यक्त होत असलेल्या या घटनेची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष हालदार यांनी रविवारी पीडिताची आई, दोन लहान मुलींची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन तपासकामाची माहिती घेतली. त्याबाबत ते म्हणाले, या गुन्ह्यात अट्रॉसिटीची कलमे लावण्यात आली असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली आहे. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये तरतूद असलेली सर्व आवश्यक मदत पीडिताच्या कुटुंबीयांना देण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात तत्काळ ४ लाख ३० हजार रुपये तसेच तितकीच रक्कम आरोपपत्र दाखल झाल्यानंतर द्यावयाची आहे. तसेच त्यांच्या निवासाची व्यवस्था करावयाची असून या सर्व प्रशासकीय बाबीची पूर्तता त्वरित केली जावी, यासाठी पोलिसांना सूचना केल्या आहेत, त्यांच्याकडून या संबंधी सविस्तर अहवालाची मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

Tags: CrimeMumbaisakinaka rape case
Previous Post

सरकारने वारकऱ्यांचा पाच हजार रुपये मानधनाविषयी संभ्रम दूर करावा – विश्व वारकरी सेना

Next Post

रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारीख जाहीर…

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
election

रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारीख जाहीर…

corona covid 19

zycov-D : लहान मुलांसाठी पुढील महिन्यापासून लसीकरण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.