• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home मनोरंजन

राज कुंद्रा जेलमध्ये आणि शिल्पा शेट्टीचा गणेशोत्सव, नेटकरी म्हणाले…

Our Media by Our Media
September 25, 2021
in मनोरंजन, फिचर्ड, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
204 2
0
राज कुंद्रा जेलमध्ये आणि शिल्पा शेट्टीचा गणेशोत्सव, नेटकरी म्हणाले…
45
SHARES
1.5k
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. पण, तिच्यावर टीका होत आहे. बॉलीवूडच्या अन्‍य सेलिब्रिटीप्रमाणेच शिल्पा शेट्टीही दरवर्षी मोठ्या धामधुमीत गणेश चतुर्थीला बाप्पांचं स्वागत करते.

प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही तिने घरी गणपती बाप्पांच्या मूर्तीचे स्वागत केले. यावेळी तिने आपल्या पतीविना बाप्पांचं स्वागत केलं आहे. ती फ्लोरल कुर्ता पँट सेटमध्ये खूप सुंदर दिसत होती. एकीकडे शिल्पा बाप्पांच्या आगमनाने ती खूप आनंदात आहे.

तर दुसरीकडे तिचं हे वागणं नेटकऱ्यांना आवडलेलं नाही. तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

अश्लील चित्रपटप्रकरणी १९ जुलैला क्राईम ब्रँचने चौकशीनंतर राज कुंद्राला अटक केली. राज कुंद्रा सध्या जेलमध्ये आहे.

कुंद्रा जेलमध्ये आहे. आणि ती आपल्या मुलांसोबत आनंदोत्सव साजरा करतेय, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. राजशिवाय ती सध्या घरची संपूर्ण जबाबदारी एकटी सांभाळतेय.

पतीविना गणपती सेलिब्रेशन केल्याने सोशल मीडिया युजर्स तिला ट्रोल करत आहेत.

एका युजरने शिल्पाला ट्रोल करत लिहिलंय, ‘आधी आपल्या पतीला तरी घेऊन ये.’ तर दुसरीकडे युजरने लिहिलं, ‘राजचं काय झालं? काय तो आताही जेलमध्ये आहे. त्याला जामीन मिळाला काय?’ तर एकाने लिहिलं, ‘पतीला तरी येऊ दे.’

Tags: Ganesh FestivalRaj KundraShilpa Shetty
Previous Post

Mumbai Rape case : साकीनाकामधील निर्भयाची मृत्यूशी झुंज संपली

Next Post

Pune Crime : आई झाली दुर्गा! पाठलाग करून केली बाळाची सुखरूप सुटका

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
crime

Pune Crime : आई झाली दुर्गा! पाठलाग करून केली बाळाची सुखरूप सुटका

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आयपीएस अधिकारी मंत्र्याएवजी मला का भेटतात?

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.