• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 9, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची ७ सप्टेंबर रोजी घोषणा

Media Desk by Media Desk
September 2, 2021
in Featured, आंतराष्ट्रीय, क्रीडा
Reading Time: 1 min read
108 1
0
icc t20 world cup
17
SHARES
777
VIEWS
FBWhatsappTelegram

आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा येत्या 7 सप्टेंबर रोजी करण्यात येण्याची शक्यता आहे, असेही म्हटले जाते आहे की, 17 ऑक्टोबरपासून ओमान आणि संयुक्‍त अरब अमिरातमध्ये सुरू होणार्‍या या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा ओव्हलवर इंग्लंडविरुद्ध होणार्‍या चौथ्या कसोटीनंतर होऊ शकते. यामुळे आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावर वर्ल्डकपसाठीचा संघ घोषित करण्यात येणार नाही, हे आता निश्‍चित झाले आहे.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टी-20 वर्ल्डकपसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ निवडण्यात येणार आहे. संघ आपल्यासोबत तीन खेळाडूंना राखीव ठेवेल. पृथ्वी शॉ, इशान किशन व एक फिरकी गोलंदाज रिझर्व्ह म्हणून संयुक्‍त अरब अमिरातला जातील. तर सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर व मोहम्मद सिराजला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. तर, आर. अश्‍विन, राहुल चहर, वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर यापैकी दोन गोलंदाजांना संधी मिळू शकते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

भारतीय संघ 24 ऑक्टोबरपासून आपल्या मोहिमेस सुरुवात करेल. टीम इंडिया आपला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळेल. त्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड, 3 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तान आणि त्यानंतर 5 नोव्हेंबर रोजी क्‍वालिफायर संघाविरुद्ध भिडेल. पहिल्या फेरीत आठ संघ ‘सुपर-12’मध्ये स्थान मिळविण्यासाठी खेळतील.

Tags: Team India's announcement for T20 World Cup on September 7
Previous Post

अभिनेता सिध्दार्थ शुक्ला चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Next Post

राज्यातील ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळा

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
अधिकाऱ्यांचा सेवेत असतांना मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास

राज्यातील ४८८ शासकीय शाळा होणार आदर्श शाळा

NEET

NEET UG & PG 2021: लवकरच विद्यार्थ्याना मिळणार Admit card; असं करू शकाल डाउनलोड

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.