• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 6, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

सख्ख्या बहिणीनेच भावाला दाखवले PORN व्हिडिओ आणि त्यानंतर..

Our Media by Our Media
September 25, 2021
in गुन्हा, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
697 7
0
सख्ख्या बहिणीनेच भावाला दाखवले PORN व्हिडिओ
102
SHARES
5k
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई: बहिणीनेच भावाला दाखवले PORN व्हिडिओ : सोळा वर्षांच्या बहिणीवर तेरा वर्षांच्या अल्पवयीन भावानेच लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात दोनच दिवसापूर्वी उघडकीस आली आहे.

पीडित बहिण पाच महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना उघडकीस आली आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे बहिणीनेच मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ दाखवून भावाला शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

याप्रकरणी भावाविरुद्ध कुरार पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोस्को कलमांतर्गत गुन्हा नोंदविला असून त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

सोळा वर्षांची ही पिडीत मुलगी मालाड परिसरात राहते. तिच्या पोटात दुखू लागल्याने पालकांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. यावेळी ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी तिच्या पालकांना सांगितले.

बहिणीनेच भावाला दाखवले PORN व्हिडिओ

मुलगी अल्पवयीन असल्याने डॉक्टरांनी ही माहिती कुरार पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी या पिडीत मुलीकडे चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

ही मुलगी तेरा वर्षांच्या आपल्या भावाला मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ दाखवित होती. त्यानंतर त्याला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त करीत होती. याच संबंधातून ती गरोदर राहिली.

गेल्या एक वर्षांपासून त्यांच्यात शारीरिक संबंध आले होते. चौकशीत उघडकीस आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी तेरा वर्षांच्या भावाविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोस्को कलमांतर्गत गुन्हा नोंदविला.

न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.

या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

Tags: BrotherCrimeCrime In MumbaiMumbaiSister
Previous Post

नीरज चोप्रा म्हणाला, तुमच्या अजेंड्यासाठी माझा वापर करु नका!

Next Post

सोयाबीनवरील मरुका अळीचे व्यवस्थापन

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
Next Post
सोयाबीनवरील मरुका अळीचे व्यवस्थापन

सोयाबीनवरील मरुका अळीचे व्यवस्थापन

शिवभोजन थाळ्यांचे मोफत वितरण

निर्बंध कालावधीत चार लाख 68 हजार 100 शिवभोजन थाळ्यांचे मोफत वितरण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.