• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नाशिक पोलीस : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बजावली नोटीस

Our Media by Our Media
September 25, 2021
in महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
139 2
0
Narayan Rane
21
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

नाशिक: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याबद्दल नाशिक मधील सायबर पोलीस ठाण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात नारायण राणे यांना नाशिक पोलीस यांनी २ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे.

ना. राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल नाशिकचे शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यामुळे ना. राणे यांना पकडण्यासाठी शहर पोलिसांचे एक पथक रत्नागिरी येथे गेले होते. दरम्यान, राणे यांना संगमेश्वर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने राणे यांना जामीन दिला.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

नाशिकला गुन्हा दाखल असल्याने या गुन्ह्याच्या तपासासाठी २ सप्टेंबरला हजर राहण्याची नोटीस शहर पोलिसांनी बजावली आहे. नोटीस बजावून २५ जणांचे पथक नाशिकला माघारी आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्‍वर येथे अटक करुन महाड न्यालयात हजर केले. प्रथम वर्ग ऩ्यायदंडाधिकारी शेखभाऊसो पाटील यांच्या समोर या प्रकरणी सूनावणी झाली. उभय पक्षाची बाजू ऐकून घेवून न्यायालयाने राणे यांना जामीन मंजूर केला आहे.

“केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधातील कारवाई कायदेशीर आहे. त्यांना न्यायालयाने भविष्यात वादग्रस्त वक्तव्याची पुनरावृत्ती होणार नाही असे सांगत जामीन दिला आहे. त्यानुसार या गुन्ह्याच्या तपासासाठी ना. राणे याना नाशिकला हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्याची आवश्यकता नाही.”

दीपक पांडेय, पोलिस आयुक्त, नाशिक पोलीस

Tags: BJPNarayan Ranenashikshivsena
Previous Post

इन्स्टाग्राम बंद करणार ‘हे’ लोकप्रिय फीचर

Next Post

एका दिवसात ३७ हजारांहून अधिक नवे रुग्‍ण, ६४८ जणांचा मृत्‍यू

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
corona covid 19

एका दिवसात ३७ हजारांहून अधिक नवे रुग्‍ण, ६४८ जणांचा मृत्‍यू

शिवसेना आमदार संतोष बांगर

शिवसेना आमदार संतोष बांगर यांचे प्रक्षोभक विधान, 'राणेंचा घरात घुसून कोथळा बाहेर काढू'

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.